WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्राचीन इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Test Paper ! History Test -23

प्राचीन इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Test Paper ! History Test -23

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

प्राचीन इतिहास सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

सांची स्तूप...... शहराजवळ आहे?

2 / 25

महावीरांची कन्या प्रियदर्शना हिचा विवाह कोणासोबत झाला होता?

3 / 25

त्रिपिटक हा कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे?

4 / 25

19 व्या शतकात बांधलेले अजमेर मधील सोनेजी की नासिया मंदिर..... यांना समर्पित आहे?

5 / 25

जातक कथा..... शी संबंधित आहे?

6 / 25

हिंदू दिनदर्शिका नुसार बुद्ध पौर्णिमा..... च्या पौर्णिमेच्या दिवशी येते?

7 / 25

जैन धर्माचे सर्वात महत्त्वाची मूलभूत तत्व कोणते मानले जाते?

8 / 25

धर्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखली जाणारी बौद्ध घटना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घडली होती?

9 / 25

खालीलपैकी कोण गौतम बुद्धांचे समकालीन होते?

10 / 25

महावीर स्वामी जिना म्हणून ओळखले जाऊ लागले जिना चा अर्थ काय?

11 / 25

संस्कृत मध्ये महायान चा अर्थ काय आहे?

12 / 25

वैदिक काळात चिनाब नदी कोणत्या नावाने ओळखली जात होती?

13 / 25

खालीलपैकी कोणते महाजनपद गोदावरी नदीच्या काठी वसलेले होते?

14 / 25

खालीलपैकी कोणत्या वेदाला गीतांचे पुस्तक मंत्राचा वेध किंवा गीतांचा योग असे म्हणतात?

15 / 25

ऋग्वेदात १०२८ स्तोत्रे आहेत जी...... या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दहा पुस्तकांमध्ये व्यवस्थापित आहेत?

16 / 25

यजुर्वेदातील जेजुर या शब्दाचा अर्थ काय आहे?

17 / 25

सत्यमेव जयते याचा अर्थ काय आहे?

18 / 25

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नटराज ही दगडी नर नृत्य करणारी मूर्ती सापडली होती?

19 / 25

हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 2500 च्या आसपास विकसित झाली होती ती सध्या कुठे आहे?

20 / 25

धोला वीरा हे पुरातत्व स्थळ कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे?

21 / 25

सिंधू संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य काय होते?

22 / 25

ब्राह्मो सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली जी नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखली जाऊ लागली?

23 / 25

स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा कोणी दिला?

24 / 25

बौद्ध वास्तू शिल्पात हार्मिका हा शब्द कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे?

25 / 25

जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top