History Practice Test ! इतिहास सराव प्रश्नसंच – 12

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


📕 इतिहास सराव टेस्ट – 12

🟤 एकूण प्रश्न – 15

✅ Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून राज्यपाल विषयी सराव टेस्ट सोडवा.

 

0

इतिहास सराव टेस्ट - 12

1 / 15

शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे त्याचा अविष्कार करणे होय, असे मत कोणी मांडले ?

2 / 15

इंग्रजाचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते ?

3 / 15

1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले होते ?

4 / 15

'द हाय कास्ट हिंदू वूमन' हे पुस्तक कोणी लिहिले?

5 / 15

'मुस्लिम झाली लीग'ची स्थापना केंव्हा झाली ?

6 / 15

महात्मा फुले यांच्याबाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

7 / 15

'गीतारहस्य'ग्रंथ कोणी लिहिला ?

8 / 15

सती बंदीचा कायदा कोणी अंमलात आणला ?

9 / 15

कोणत्या तहाणे इंग्रज मराठा पहिले युद्ध संपले ?

10 / 15

डेक्कन सभेची स्थापना कोणी केली ?

11 / 15

बिहारमध्ये कोणी ब्रिटीशविरोधात लढे दिले ?

12 / 15

जोसेफ बाप्टिस्टा ' हे कोणाचे सहकारी वकील होते ?

13 / 15

कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांना कशासाठी मदत केली होती ?

14 / 15

गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशापासून केली ?

15 / 15

'सामाजिक सुधारणे शिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे' हे विधान कोणी म्हटले ?

Your score is

0%

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top