Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव टेस्ट – 70

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर www.Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


📕 मराठी व्याकरण सराव टेस्ट – 70

🟤 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून राज्यपाल विषयी सराव टेस्ट सोडवा. 

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 70

1 / 20

'अपमान' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

2 / 20

खालीलपैकी पृथकत्वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.

3 / 20

समास ओळखा. 'तोंडपाठ'

4 / 20

सुरेशने रामला पाच रुपये दिले. 'पाच' या शब्दाची जात ओळखा..

5 / 20

मला चंद्र दिसतो. 'दिसतो' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

6 / 20

वाक्यप्रचार ओळखा: शेणसडा होणे

7 / 20

नामाचे मुख्य प्रकार किती?

8 / 20

सखाराम पाटलांनी आजपर्यंत काहीही कारण नसताना तुकाराम पाटलांचे देव्हारे माजविण्याचेच काम केले आहे. या वाक्यातील वाक्प्रचाराचा संदर्भानुसार अचूक अर्थ कोणता ?

9 / 20

संकर प्रयोगाचे वाक्य ओळखा.

10 / 20

ऊ-आख्यात वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात.

11 / 20

'जलद' या सामासिक शब्दाच्या समासाचे नाव सांगा.

12 / 20

पर्यायी उत्तरांतील 'व्यर्थ उद्गारवाची वाक्य' कोणते ?

13 / 20

'लेखणी' या नामाचे अनेकवचन ओळखा.

14 / 20

'वीणाचे नाक चाफेकळी प्रमाणे सुंदर आहे' या वाक्यात नाम हे ....... आहे.

15 / 20

खालीलपैकी कोणती मराठी प्रत्यय लागून झालेली शब्दसाधिते नाहीत ?

16 / 20

खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

17 / 20

आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शविणारे विरामचिन्हे कोणते?

18 / 20

'एखाद्या वाईट वृत्तीच्या माणसाला कितीही समजावून सांगितले तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.' या दृष्टान्तासाठी खालीलपैकी कोणती म्हण लागू पडणार नाही ?

19 / 20

सुरेश भटांनी मराठी भाषेत उत्कृष्ट कविता लिहिल्या. प्रयोग ओळखा.

20 / 20

उधार तेल ......... ही म्हण पूर्ण करा.

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top