सामान्यज्ञान टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्टसामान्यज्ञान या विषयाची महत्वपूर्ण टेस्ट तयार केली आहे .एकदा टेस्ट नक्की सोडवा. 3 सामान्यज्ञान टेस्ट 1 / 25 बाबर आणि इब्राहीम लोधी यांच्यात पानिपतचे कितवे युद्ध झाले ? पहिले तिसरे दुसरे यापैकी नाही 2 / 25राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो ? 15 मार्च 11 मार्च 6 मार्च 3 मार्च 3 / 25पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत समिती सभापती कृषी अधिकारी 4 / 25 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ? सायमा निफे सियाल शिलावरण 5 / 25मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ? मोठे आतडे हृदय जठर यकृत 6 / 25मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ? कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश 7 / 25ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते. ठाणे मंडाले अंदमान एडन 8 / 25सिनाबार हे कशाचे धातुक आहे. लोखंड चांदी पारा सोने 9 / 25समवर्ती सुचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे ? ऑस्ट्रेलिया स्वीझरलँड अमेरिका रशिया 10 / 25न्यूयॉर्क शहर कोणत्या नदी काठी वसले आहे ? हडसन नाईल मिसिसिपी टेम्स 11 / 25कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापतात ? मिथेन ब्युटेन इथिलीन इथेन 12 / 25रोव्हर्स कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? फूटबॉल क्रिकेट टेनिस हॉकी 13 / 25शिकान्सेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे ? चीन दक्षिण कोरिया उत्तर कोरिया जपान 14 / 25कोणता अधिकारी सर्वात वरीष्ठ दर्जाचा आहे ? सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक उपविभागीय अधिकारी 15 / 25खालीलपैकी कोणता दिवस " आंतरराष्ट्रीय गणित दिन " म्हणून साजरा केला जातो ❓ 14 मार्च 16 मार्च 13 मार्च 15 मार्च 16 / 25महाराष्ट्र सरकारने 2022 सालचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ------- यांना जाहीर केला आहे . अरुण कांबळे ओम पवार चंद्रकांत पाटील भारत ससाणे 17 / 25ऑस्ट्रेलियन ओपन 2022 चा विजेता खालीलपैकी कोण आहे ? डॅनियल मेदवेदेव राफेल नदाल नोवाक जोकोविच रॉजर फेडरर 18 / 25महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात ? उपमहापौर राज्य शासन विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी 19 / 25इंग्लंडचा राजा _____ यास पोर्तुगीजांनी मुंबई बेट दिले. चौथा पहिला तिसरा दुसरा 20 / 25फोर्ब्सच्या 2022 च्या यादीनुसार जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे ? विराट कोहली लेब्रिनस जोन्स ख्रिस्तीयानो रोनाल्डो लिओनेल मेस्सी 21 / 25बेडूक हा ----------- या वर्गातील प्राणी आहे ? मस्त्य सस्तन अभयचर उभयचर 22 / 25पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास मिळाला ? नरेंद्र मोदी ममता बॅनर्जी नितीन गडकरी शरद पवार 23 / 25प्रतापगड किल्ला कोणत्या डोंगररावर बांधण्यात आला आहे ? भोरप्या कमळगड चंदन वंदन रायरी 24 / 25तामिळनाडू मध्ये ' मक्कल निधी मय्यम ' या पक्षाची स्थापना कोणी केली ? एम.जी.रामचंद्र एम.करुणानिधी कमल हसन रजनीकांत 25 / 251 मेगाबाईट म्हणजे किती ? 8 बिट्स 1024 किलोबाईटस 1024 बाईटस 1024 गिगाबाईटस Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »