WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 29

Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 29

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट ]

1 / 25

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे?

2 / 25

खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे?

3 / 25

पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही कोणती वैशिष्ट्य आहे?

4 / 25

खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही?

5 / 25

पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर..... वसलेले आहे?

6 / 25

...... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते?

7 / 25

कोयना धरणातील जलाशय....... या नावाने ओळखला जातो?

8 / 25

खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?

9 / 25

खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी म्हणतात?

10 / 25

हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?

11 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो.?

12 / 25

मुंबई राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना..... रोजी झाली?

13 / 25

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?

14 / 25

खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जल विभाजक आहे?

15 / 25

जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

16 / 25

माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा...,. जवळ आहे?

17 / 25

पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते?

18 / 25

भक्त बुलंद शहाणे स्थापन केलेले शहर.....?

19 / 25

खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे?

20 / 25

भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे?

21 / 25

मांजरा पठार कुठल्या भागात आहे?

22 / 25

महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्य बरोबर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची सरहद्द लागली नाही?

23 / 25

महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली...... येथे स्थापन झाले?

24 / 25

चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

25 / 25

कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते राज्य आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top