WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा- 94

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा- 94

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

भारतीय संविधानातील कोणत्या कलमात घटनात्मक उपायांचा अधिकार दिला आहे?

2 / 25

टिहरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

3 / 25

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

4 / 25

भारतातील श्वेतक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

5 / 25

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत सध्या किती भाषांचा समावेश आहे?

6 / 25

नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?

7 / 25

२५°C तापमानाला शुद्ध पाण्याचा pH किती असतो?

8 / 25

विद्युत प्रतिरोधाचे SI एकक कोणते?

 

9 / 25

फतेहपूर सिक्री शहराची निर्मिती कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात झाली?

10 / 25

माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण?

11 / 25

‘राजा’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

12 / 25

‘कवी’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

 

13 / 25

‘अल्प’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

14 / 25

‘डोळ्यांत तेल घालून पाहणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

15 / 25

‘दशानन’ या शब्दातील समासाचा प्रकार कोणता?

16 / 25

भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते?

17 / 25

भारताचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ कोणी लिहिले?

18 / 25

भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?

19 / 25

चिलिका सरोवर कोणत्या राज्यात आहे?

20 / 25

कोयना धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

21 / 25

भारताच्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय होते?

22 / 25

कर्कवृत्त भारतातील किती राज्यांतून जाते?

23 / 25

भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते?

24 / 25

भारताच्या चलनचिन्हाची (₹) रचना कोणी केली?

25 / 25

वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक असलेले हिरवे रंगद्रव्य कोणते?

Your score is

0%



▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top