General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान (Gk)सराव टेस्ट पेपर सोडवा – 68

Police Bharti General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | पोलीस भरती सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 68

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

युक्रेन व रशिया युद्धात अडकलेल्या लोकांना भारतात परत आणण्यासाठी कोणते मिशन सुरू केले होते?

2 / 25

भारतरत्न देऊन सन्मानित केलेला पहिला परदेशी व्यक्ती कोण?

3 / 25

रेमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो?

4 / 25

नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?

5 / 25

शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार..... या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो?

6 / 25

द इंडिया वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

7 / 25

स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची किती फुट आहे?

8 / 25

स्टॅच्यू ऑफ हा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे?

9 / 25

कोळशापासून वीज निर्मिती करण्यामध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे?

10 / 25

खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते?

11 / 25

पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क व वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने...... आढळतात?

12 / 25

सभागृह तात्पुरते कोण स्थगित करू शकतो?

13 / 25

सहकार हा विषय कुठल्या सूचीत येतो?

14 / 25

भारताच्या अगोदर कुठल्या एकमेव देशाच्या संविधानात मूलभूत कर्तव्य सामील होती?

15 / 25

चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?

16 / 25

अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते?

17 / 25

खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन  खडकात आढळते?

18 / 25

खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिसा मानला जातो?

19 / 25

कोळशापासून वीज निर्मिती करण्यामध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे?

20 / 25

अंजर्ले हे बीच खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

21 / 25

चुलबंद, मुल, खोब्रागडी, नाग, सूर, पोटफोडी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

22 / 25

सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?

23 / 25

अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणता धबधबा आहे?

24 / 25

क्ष किरण हे मुख्यतः खगोलशास्त्रीय प्रणाली द्वारे कोणत्या वायू वायुद्वारे उत्सर्जित होतात?

25 / 25

महाराष्ट्रातील.... जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top