General Knowledge Test ! सामान्यज्ञान सराव टेस्ट – 6

 

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ सामान्यज्ञान सराव टेस्ट.

एकूण प्रश्न – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून गणित सराव टेस्ट -25 सोडवा. 

16

नवीन टेस्ट - 6

1 / 20

मराठीतील सर्वात पहिली कादंबरी कोणती ?

2 / 20

लोकपाल विधेयक भारतात सर्वप्रथम लोकसभेत कधी मांडले ?

3 / 20

सालबाईचा तह कोणत्या वर्षी झाला ?

4 / 20

महाराष्ट्रात बहुतेक भागात________ प्रवाहप्रणाली आढळते ?

5 / 20

कर्करोग कशामुळे होतो ?

6 / 20

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही ?

7 / 20

महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो ?

8 / 20

बॅरन ज्वालामुखी कोठे आहे ?

9 / 20

खानापूर पठार  कोणत्या जिल्ह्यात आहे  ?

10 / 20

खालीलपैकी कोणते भारतातील तरंगते पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ?

11 / 20

खालीलपैकी जगप्रसिद्ध ' पंच महासरोवरे ' कोणत्या देशात आहे ?

12 / 20

ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?

13 / 20

राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

14 / 20

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

15 / 20

भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे  ?

16 / 20

राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो ?

17 / 20

बाणकोट ' ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

18 / 20

सूर्यकिरण पृथ्वीवर पोहचण्यास किमान किती वेळ लागतो ?

19 / 20

2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे ?

20 / 20

भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली ?

Your score is

0%

 


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top