सामान्यज्ञान सराव टेस्ट – 13 Leave a Comment / नवीन टेस्ट सामान्यज्ञान विषयाची खूप महत्त्वाची सराव टेस्ट परीक्षेत असेच प्रश्न विचारले जातात. 0 सामान्यज्ञान सराव टेस्ट - 13 1 / 20 हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा कोणता ? अडमिरल एअर चीफ मार्शल फिल्ड मार्शल जनरल 2 / 20 ग्रँड कॅनियन कोणत्या देशात आहे ? कॅनडा घाना बोलिविया अमेरिका 3 / 20 इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली ? मुंबई कालिकत मद्रास सुरत 4 / 20 हिटलरच्या _______ आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. माईन काम्फ तरुण तुर्क हिस्टरी पॉईंट दास कॅपिटल 5 / 20 ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान _____ यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती ? क्लीमेंट अँटली शेफर्ड क्रिप्स ए .व्ही.अलेक्झांडर जॉन मेजर 6 / 20 प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो ? पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण 7 / 20 पृथ्वी सूर्याभोवती फिरते ,हा सिद्धांत कोणी मांडला ? गॅलिलिओ न्यूटन केपलर कोपर्निकस 8 / 20 अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले ? अलाहाबाद फत्तेपुर सिक्री यापैकी नाही मथुरा 9 / 20 ऋणप्रभारीत कणांना _________ असे म्हणतात . न्युट्रान्स इलेक्ट्रॉन्स पॉझिट्रॉन प्रोट्रॉन्स 10 / 20 पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो ? अंकुर अदीमुळ बिया दल 11 / 20 या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पायाचा ठसा व मंदिर आहे ? रायगड राजगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग 12 / 20 भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे ? मिश्र अध्यक्षीय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 13 / 20 पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला ? रामशास्त्री आर्यभट्ट कनकऋषी वराहमिहीर 14 / 20 खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत पुलित्झर पुरस्कार दिला जातो ? कोलंबिया विद्यापीठ येल विद्यापीठ केंब्रिज विद्यापीठ हॉवर्ड विद्यापीठ 15 / 20 ' भारत छोडो ' हा नारा कोणी दिला ? महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू अरुणा असफ अली युसूफ मेहर अली 16 / 20 कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली ? 2000 1998 1996 1997 17 / 20 खालीलपैकी कोणती पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात ? माधवराव पेशवे रघुनाथराव पेशवे दुसरे बाजीराव पेशवे पहिले बाजीराव पेशवे 18 / 20 हरिके हा दलदलीचा प्रदेश ________ कोणत्या राज्यात आहे ? पंजाब तामिळनाडू मध्यप्रदेश केरळ 19 / 20 हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले ? ऍनी बेझंट यापैकी नाही महात्मा गांधी बाळगंगाधर टिळक 20 / 20 द लाईट ऑफ द सेम सन ' या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ? कैलास सत्यार्थी अरुण श्रीवास्तव मलाला युसुफझाई सचिन कौशिक Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »