मराठी व्याकरण सराव टेस्ट -28

मराठी व्याकरण विषयाची 50 मार्कची जबरदस्त सराव टेस्ट दिली आहे सर्व मित्रांनी एकदा नक्की सोडवावी.

0

Marathi Grammar Test - 28 ! मराठी व्याकरण टेस्ट

1 / 50

अर्धामुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे ?

2 / 50

' त्याला बिचाऱ्याला ' हे उदाहरण कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे ?

3 / 50

विधीविशेषण हे......असते.

4 / 50

खालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा.

5 / 50

'विधिनिषेध नसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ -

6 / 50

खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा ?

7 / 50

थोडी विश्रांती. विशेषणाचा प्रकार ओळखा.

8 / 50

नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधि किवा______ विशेषण असे म्हणतात.

9 / 50

लिंग नामाच्या रुपावरुन ओळखले जाते. हे____आहे.

10 / 50

'चित्त + आनंद' या विग्रहापासून बनलेला योग्य समासिक शब्द कोणता ?

11 / 50

पुढीलपैकी 'वर्त्स्य ध्वनी' कोणाला म्हणतात ?

12 / 50

वेगळा शब्द निवडा. - धरणी ,अवनी ,भूमी ,समा ,पृथ्वी ,शशी.

13 / 50

पुढीलपैकी कोणता शब्द परभाषी शब्द नाही ?

14 / 50

अलंकारीक शब्दाची अयोग्य जोडी निवडा.

15 / 50

' तो मुलगा म्हणजे नुसता हत्तीच आहे '

शब्दशक्ती ओळखा.

16 / 50

राजू झाडाला पाणी घालतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

17 / 50

च, हि, ना सुद्धा, फक्त, देखील ही कोणती अव्यय आहेत ?

18 / 50

खालीलपैकी गुणविशेषण असणारा पर्याय ओळखा.

19 / 50

'थोरला' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

20 / 50

आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. - या वाक्याचा काळ ओळखा.

21 / 50

ज्याने पुष्कळ असे वाचले व ऐकले आहे असा . या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा .

22 / 50

विषाद ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

23 / 50

अर्धवट तोडलेले विधान दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल ?

24 / 50

एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा वापर केल्यास अश्या सर्वनामास _____विशेषण म्हणतात.

25 / 50

' पवळी गाव दूध देते ' या वाक्यातील उद्देश्य ओळखा.

26 / 50

आई धान्य निवडत असे. या वाक्याचा काळ ओळखा .

27 / 50

“आधीचे नव्हतेच काही आता आईदेखील नाही." नारायण सुर्वे यांच्या वर उल्लेख केलेल्या 'आई' या कवितेमधून कोणती शब्दशक्ती व्यक्त होते ?

28 / 50

गंगेत कोळ्यांची वस्ती. ( वाक्यातील शब्द शक्ती ओळखा)

29 / 50

'बैठक' या शब्दाचा ध्वन्यार्थ असा होतो.

अ ) बसून राहणे

ब ) बसून गेले

क ) चर्चेसाठी एकत्र बसणे

ड) खाली बसणे

 

 

30 / 50

 

 

पुढील वाक्यतील रसाग्रहण ओळखा.

आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

31 / 50

लिंग व वचन भेदानुसार न बदलणारी सर्वनामे किती आहेत ?

32 / 50

पुढील विशेषणाचा प्रकार ओळखा. दुहेरी गोफ

33 / 50

अर्ध स्वरांना ________ असेही म्हटले जाते.

34 / 50

मराठी वर्णमालेत शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे किती व्यंजने आहेत ?

35 / 50

मी भंडाऱ्याहून आजच आलो आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा.

36 / 50

अभिलाषी ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

37 / 50

चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?

38 / 50

कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

39 / 50

किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे ?

40 / 50

वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. मन साशंक होणे

41 / 50

गुरुजींनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा.

42 / 50

कोल्हापुरी चिवडा. हे कोणत्या विशेषणाचे उदाहरण आहे.

43 / 50

'ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल ?

44 / 50

मृग नक्षत्र सुरू होताच शेतकरी शेतात पेरणी चालवतात. वाक्यातील कर्म ओळखा.

45 / 50

विशेषण ही शब्दाची विकारी जात आहे. हे विधान ______आहे.

46 / 50

तुम्हावर केली मी मर्जी बहाल , नका सोडून जाऊ रंगमहाल  - रस ओळख

47 / 50

आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

48 / 50

क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा.

49 / 50

कागदी घोडे नाचविणे या वाक्प्रचाराचा अर्थ..

50 / 50

हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?

Your score is

0%

 

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top