सामान्यज्ञान सराव टेस्ट – 13 Leave a Comment / नवीन टेस्ट सामान्यज्ञान विषयाची खूप महत्त्वाची सराव टेस्ट परीक्षेत असेच प्रश्न विचारले जातात. 0 सामान्यज्ञान सराव टेस्ट - 13 1 / 20 हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले ? बाळगंगाधर टिळक महात्मा गांधी यापैकी नाही ऍनी बेझंट 2 / 20 पृथ्वी सूर्याभोवती फिरते ,हा सिद्धांत कोणी मांडला ? कोपर्निकस केपलर गॅलिलिओ न्यूटन 3 / 20 इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली ? मुंबई सुरत मद्रास कालिकत 4 / 20 पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो ? दल बिया अदीमुळ अंकुर 5 / 20 खालीलपैकी कोणती पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात ? पहिले बाजीराव पेशवे रघुनाथराव पेशवे माधवराव पेशवे दुसरे बाजीराव पेशवे 6 / 20 ऋणप्रभारीत कणांना _________ असे म्हणतात . न्युट्रान्स प्रोट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स पॉझिट्रॉन 7 / 20 पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला ? आर्यभट्ट कनकऋषी वराहमिहीर रामशास्त्री 8 / 20 ' भारत छोडो ' हा नारा कोणी दिला ? युसूफ मेहर अली पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी अरुणा असफ अली 9 / 20 भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे ? अप्रत्यक्ष अध्यक्षीय मिश्र प्रत्यक्ष 10 / 20 या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पायाचा ठसा व मंदिर आहे ? विजयदुर्ग रायगड सिंधुदुर्ग राजगड 11 / 20 कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली ? 1996 1998 2000 1997 12 / 20 खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत पुलित्झर पुरस्कार दिला जातो ? हॉवर्ड विद्यापीठ केंब्रिज विद्यापीठ येल विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ 13 / 20 हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा कोणता ? अडमिरल एअर चीफ मार्शल जनरल फिल्ड मार्शल 14 / 20 ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान _____ यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती ? ए .व्ही.अलेक्झांडर शेफर्ड क्रिप्स क्लीमेंट अँटली जॉन मेजर 15 / 20 द लाईट ऑफ द सेम सन ' या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ? अरुण श्रीवास्तव मलाला युसुफझाई कैलास सत्यार्थी सचिन कौशिक 16 / 20 अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले ? यापैकी नाही मथुरा फत्तेपुर सिक्री अलाहाबाद 17 / 20 ग्रँड कॅनियन कोणत्या देशात आहे ? कॅनडा घाना बोलिविया अमेरिका 18 / 20 हरिके हा दलदलीचा प्रदेश ________ कोणत्या राज्यात आहे ? पंजाब तामिळनाडू केरळ मध्यप्रदेश 19 / 20 हिटलरच्या _______ आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. दास कॅपिटल तरुण तुर्क हिस्टरी पॉईंट माईन काम्फ 20 / 20 प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो ? पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »