सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा ! General knowledge practice Test Paper – 48

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा ! General knowledge Test Paper !

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ परीक्षेत विचारण्यात आलेले सामान्यज्ञान प्रश्न ]

1 / 30

‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

2 / 30

महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते ?

3 / 30

निवडणूक संबंधीत तक्रारी देण्यासाठी निवडणुक आयोगाने खालीलपैकी कोणते अॅप नागरिकांकरीता उपलब्ध करून दिले आहे

4 / 30

राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) निर्देशांक.......या नावाने ओळखले जाते.

5 / 30

महाराष्ट्र व भारतातील पोलीस दलात खालीलपैकी कोणती संगणकीकरणाची योजना चालु आहे ?

6 / 30

भारतातील प्रमुख विमानतळांना सुरक्षा खालीलपैकी कोणती सुरक्षा संस्था पुरविते ?

7 / 30

ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधीत आहे ?

8 / 30

अंबाबरवा अभयारण्य हे कोणत्या पर्वतरांगात स्थित आहे.

9 / 30

धुण्याचा सोडा याचे रासायनिक नाव काय आहे ?

10 / 30

'ग्रेट बॅरिअर रीफ.............या ठिकाणी आहे.

11 / 30

कर्करोग कशामुळे होतो?

12 / 30

OPEC या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

13 / 30

महाराष्ट्र इंटेलीजन्स अकॅडमी (MIA) कोणत्या शहराज आहे ?

14 / 30

महाराष्ट्रात दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो ?

15 / 30

'राष्ट्रीय ग्राहक दिन' हा खालील पैकी कोणत्या दिवशी भारतात साजरा केला जातो ?

16 / 30

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी खालिलपैकी कोठे आहे ?

17 / 30

खालीलपैकी CHILD HELPLINE क्रमांक कोणता आहे

18 / 30

जय जय महाराष्ट्र हे गीत कोणी लिहिलेले आहे ?

19 / 30

हरिभाऊ बाडगे हे कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल झाले आहेत ?

20 / 30

मनू भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

21 / 30

'भारताचे जलपुरुष' या नावाने ओळखले जाणारे राजस्थाना राज्यात जलक्रांती घडून आणली.

22 / 30

जिल्ह्यामध्ये होमागार्डचा प्रमुख कोण असतो ?

23 / 30

या वर्षाचा महिला आशिया चषक कोणत्या संघाने जिंकला ?

24 / 30

महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत

25 / 30

खालीलपैकी टेनिस या खेळातील कोणती नामांकीत स्पर्धा गॅड स्लॅम या सदरात मोडत नाही?

26 / 30

SEBI ही निवाकम संस्था प्रामुख्याने कोणते काम करते ?

27 / 30

मनू भाकर कोणत्या राज्याची रहिवासी आहे ?

28 / 30

भारतीय राज्याघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?

29 / 30

'वंदे मातरम' हे गीत पुढीलपैकी कोणत्या कादंबरीतून घेतलेले आहे ?

30 / 30

पोलीस उपधीक्षक दर्जाचे अधिकाऱ्यांच्या गणतेशात खांद्यांवर कोणती चिन्ह लावलेली असतात ?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top