General Knowledge Practice Test !सामान्यज्ञान सराव टेस्ट – 41

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट…

 

🔴 आजची टेस्ट 👇

📙 सामान्यज्ञान सराव टेस्ट – 41

 

📕 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 41

1 / 20

खालीलपैकी कशाचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही?

2 / 20

....... हा विजेचा कुसंवाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे.

3 / 20

खालीलपैकी कोणते अभयारण्य 'महाराष्ट्राचे भरतपूर' म्हणून ओळखले जाते?

4 / 20

खालीलपैकी कोणते क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे आहे?

5 / 20

'फिअरलेस गव्हर्नन्स' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

6 / 20

खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही?

7 / 20

.......... हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते.

8 / 20

संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आलेल्या 1929 च्या लाहोर येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

9 / 20

जगातील सर्वात मोठा बेटसमुह 'अंदमान-निकोबार' कोठे आहे?

10 / 20

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे?

11 / 20

खालील कोणत्या रक्तगटाच्याव्यक्तीस सर्व गटाचे रक्त चालते म्हणून त्यास 'सर्वयोग्य ग्राही' असे म्हटले जाते?

12 / 20

इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या......चे उदाहरण आहे.

13 / 20

"भारत हे संघराज्य आहे' यास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही ?

14 / 20

द्रव्याच्या प्रमुख अवस्था किती आहेत ?

15 / 20

'भूकंपाची तीव्रता मोजणे' हे कार्ये कोणत्या उपकरणाचे आहे?

16 / 20

संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते ?

17 / 20

भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण आहेत?

18 / 20

'प्लेइंग इट माय वे' हे प्रसिध्द आत्मचरित्र...... यांचे आहे.

19 / 20

भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?

20 / 20

'झीरो बजेट क्रांती' खालील कशाशी निगडीत आहे?

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top