Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 73

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव सराव टेस्ट -73 सोडवा. 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 73

1 / 20

मुलाफुलांचे कवी असा उल्लेख कोणत्या साहित्यिकाचा केला जातो?

2 / 20

पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा.

' गांधीजी सत्याग्रह करतात '

3 / 20

रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा.

4 / 20

देशी शब्द ओळखा.

5 / 20

"पंक" शब्दाचा अर्थ काय आहे ?

6 / 20

'अनुस्वार' व 'विसर्ग' यांना काय म्हणतात ?

7 / 20

चमचम वटवट खळखळ - ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत?

8 / 20

'अग्रेसर' समास ओळखा.

9 / 20

तो आला ' या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा.

10 / 20

पती ' या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा.

11 / 20

सिंहाची : गर्जना :: भुंग्याचा ...........?

12 / 20

'त्रिशुंक' म्हणजे काय?

13 / 20

पुष्कळ लोकांच्या मध्ये अफवा पसरली होती. यातील पुष्कळ हे कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे?

14 / 20

"अभिवादन " शब्दाचा अर्थ काय आहे ?

15 / 20

सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले. 'यातील प्रयोग ओळखा.

16 / 20

बाप रे! किती भयानक आहे हे दृश्य ! - हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

17 / 20

खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापदाचा वापर द्विकर्मक क्रियापद म्हणून केलेला आहे?

18 / 20

"मी मुंबईला जाईन" वाक्यामधील काळ ओळखा ?

19 / 20

पैकी पोटी आतून - हे कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत?

20 / 20

अलंकार ओळखा.

'नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी'

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top