Forest Guard Pepar in marathi [ वनरक्षक सराव परीक्षा ] – 1

🔰 Forest Guard Pepar in marathi [ वनरक्षक सराव परीक्षा ]

वनरक्षक वर आधारित Vanrashak MCQ Quiz in Marathi ही सराव टेस्ट पोलिस भर्ती, ZP भर्ती, तलाठी भर्ती ई. सर्वच परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे वनरक्षक चा अभ्यास झाल्यावर त्यावर प्रश्न उत्तरे म्हणजेच Mock Test जास्तीत जास्त सोडवून बघणे फायदेशीर असते. त्यामुळे खाली आम्ही Vanrashak online test in marathi ही वनरक्षक वर आधारित प्रश्नसंच टाकलेले आहे. आपण त्याचा फायदा करून घ्या. त्याच प्रमाणे इतर विषयावर आधारित MCQ ह्या Ganitmanch.Com या साइटवर आहे. त्या पण अवश्य सोडवा.

Solve Vanrashak MCQ Quiz in Marathi

🔲 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून आजची टेस्ट सोडवा.👇
 

0

वनरक्षक सराव प्रश्नसंच - 1

1 / 20

पुढीलपैकी कोणते योग्यरित्या जुळलेले नाही ?

2 / 20

DRDO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

3 / 20

महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे ?

4 / 20

केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली.

5 / 20

परिमळ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?

6 / 20

Both countries have withdrawn ther_________

7 / 20

Which of the following sentence is a correctly framed sentence.

8 / 20

महाराष्ट्रातील कोणत्या डोंगर रांगांमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरी वेगळी झाली आहे ?

9 / 20

Identify the word that's opposite in meaning to the word: Lavish

10 / 20

He has no_________for his parents.

11 / 20

खालीलपैकी डेक्कन सभेची स्थापना कोणी केली ?

12 / 20

खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा -  भाजीपाला

13 / 20

"शुश्रूषा" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

14 / 20

राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमल याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत. तर विमल हि राधा हिची कोण ?

WWW.Ganitmanch.Com

15 / 20

" प्रतिक्रिया " कोणता शब्द आहे?

16 / 20

दहांचिया अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागों नये ॥ वरील ओळीतील वृत्त कोणते ?

17 / 20

खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे?

18 / 20

द.सा.द.शे. किती दराने 1500 रुपयांची 3 वर्षांत 1860 रु. रास होईल ❓

19 / 20

खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पनाचा अंदाज करण्याची पद्धती नाही ?

20 / 20

Find the word closest in meaning to the word: Profound

Your score is

0%

 

📌 ही टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण Share करा.👍😍

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top