Economics Practice Test Paper |Economics Practice Test ! अर्थशास्त्र सराव टेस्ट सोडवा – 3

Economics Practice Test Paper |Economics Practice Test

🔥 ही टेस्ट TCS व IBPS , Forensic Lab Bharti , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 30

♦️Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

0

अर्थशास्त्र सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

लोकायुक्त ही संस्था..............स्तरावर काम करते.

2 / 30

भारत हा..............देश आहे.

3 / 30

खालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या आठव्या अनुसुची मधील 22 भाषांपैकी नाही ?

4 / 30

भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे प‌ट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील.

5 / 30

भारतीय संविधानाला ..........चे साधन म्हणतात.

6 / 30

राज्यसभेत घटकराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडुन................सदस्य निवडले जातात.

7 / 30

मुलभूत कर्तव्ये घटनेतील............भागामध्ये आढळतात.

8 / 30

भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ?

9 / 30

भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो ?

10 / 30

मुलभूत हक्कांवर गदा आल्यास कोठे दाद मागता येते ?

11 / 30

नवीन तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधिशांशिवाय किती न्यायाधीश असतात?

12 / 30

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीची नेमणूक कोण करतो ?

13 / 30

राज्यपालाची नेमणूक कोण करतो ?

14 / 30

भारत हे..................राष्ट्र आहे.

15 / 30

राज्यात आणिबाणी घोषीत करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकले ?

16 / 30

लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती या सुमित्रा महाजन होत्या हे विधान.............आहे.

17 / 30

महाराष्ट्रातील स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे अधिकार कोणास आहेत ?

18 / 30

अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल (अध्यक्ष किंवा सदस्य) यांचे कमीत कमी वय किती असले पाहिजे?

19 / 30

मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा हे विधान ...... आहे.

20 / 30

जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात?

21 / 30

भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले जाते ?

22 / 30

राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते ?

23 / 30

राज्यसभेच्या...........सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात.

24 / 30

मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?

25 / 30

भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे ?

26 / 30

लोकसभेची पहिली महिला सभापती कोण ?

27 / 30

सन...... मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली.

28 / 30

सन 1978 च्या चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क काढून घेण्यात आला ?

29 / 30

राष्ट्रध्वजाच्या लांबीचे रुंदीशी कोणते प्रमाण आहे?

30 / 30

संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top