Economics and History Practice Paper | इकॉनॉमिक्स व इतिहास सराव टेस्ट क्रमांक – 1 सोडवा.

Economics and History Practice Paper | इकॉनॉमिक्स व इतिहास सराव टेस्ट क्रमांक – 1 सोडवा.


🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इकॉनॉमिक्स व इतिहास मिक्स सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

रिडल्स इन हिंदुइझम चे लेखक कोण ?

2 / 30

महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली ?

3 / 30

सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहीले ?

4 / 30

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय ?

5 / 30

स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला?

6 / 30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहिर केला ?

7 / 30

दारिद्र्य निर्मुलन (गरिबी हटाओ ) आणि आत्मनिर्भरता ही...............पंचवार्षिक योजनेची प्रमुख उदिदष्ट्ये होती.

8 / 30

भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंदीत नियोजन अंगिकारले?

9 / 30

Planning and the Poor या ग्रंथाचे लेखक................आहेत.

10 / 30

भारतामध्ये विजेच्या वापरात सर्वात कमी हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे ?

11 / 30

भारतात किती मध्यवर्ती बँका आहेत ?

12 / 30

भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते आहे ?

13 / 30

नावलौकिका (Goodwill) कोणत्या स्वरुपाची संपत्ती आहे?

14 / 30

सार्वजनिक क्षेत्राच्या निगुंतवणुकीला कोणती संज्ञा वापरली जाते?

15 / 30

आर्थिक विकास म्हणजे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नातील.............. होय.

16 / 30

प्रच्छन्न बेकार श्रमिकांची सीमान्त उत्पादकता................ असते.

17 / 30

खालीलपैकी कोणता व्यवसाय नैसर्गिक साधन संपदांची उपयुक्तता वाढवितो ?

18 / 30

कोणता भारतीय भारताच्या दारिद्र्याचा निर्देशक नाही ?

19 / 30

GST चे शिल्पकार कोण ?

20 / 30

रिझर्व्ह बँकेची मौद्रीक कार्ये..............शी संबंधीत आहेत.

21 / 30

इपीझेड म्हणजे काय ?

22 / 30

श्रमिकांची सिमांत उत्पादकता ज्यावेळी शुन्य असते त्यावेळीतिला............बेरोजगारी असे म्हणतात

23 / 30

निती आयोगाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी...........

24 / 30

निती आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष..........असतात.

25 / 30

................गरिबी ही समावेशक संकल्पना आहे.

26 / 30

1991-92 ची सरासरी किंमतवाढ.............

27 / 30

भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये या क्षेत्राचा वाटा अधिक आहे?

28 / 30

आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे ?

29 / 30

एखाद्या पदार्थात कार्बोदके असतील तर त्यावर आयोडीनचे थेंब टाकल्यास त्या पदार्थाला कोणता रंग प्राप्त होतो?

30 / 30

ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?

Your score is

The average score is 46%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top