14 जुलै 2022 चालू घडामोडी

1 ] भारताचा अलीकडेच जून 2022 मध्ये बेरोजगारीचा दर किती टक्के वाढला आहे?
उत्तर – 7.8 टक्के✅

2 ] इंटरपोलच्या बाल लैंगिक शोषण डेटाबेस मध्ये सामील होणारा भारत कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे?
उत्तर – 68 वा✅

3] अलीकडेच भारताने सर्वात लांब डबल डेकर उड्डाणपूल बांधण्याचा विक्रम कुठे केला आहे?
उत्तर – नागपूर ✅

4] खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आमदार अधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे?
उत्तर – मिझोरम✅

5] अलीकडे चर्चेत आलेला ‘INS विक्रांत’ म्हणजे काय?
उत्तर- एक विमानवाहू जहाज✅

6] अलीकडेच सी गार्डियन-2 हा युद्धसराव चीन आणि कोणत्या देशामध्ये झाला?
उत्तर – पाकिस्तान✅

7 ] अलीकडेच भारताच्या अर्जुन बबुताने ISSF विश्वचषक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर – सुवर्ण पदक✅

8] खालीलपैकी कोणते शहर 2023 मध्ये भारतातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करेल?
उत्तर – दिल्ली✅

9] अलीकडेच आशियाई अंडर-20 कुस्ती स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली आहेत?
उत्तर – 22✅

10] भारतातील क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोणाशी करार केला आहे?
उत्तर – पंचायत राज मंत्रालय✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धा परीक्षा मोफत टेस्ट सोडवण्यासाठी गुगल वर www.Ganitmanch.Com सर्च करा.👍

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top