1). नुकताच ‘जागतिक मान्यता दिन’ कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – ९ जून
२). कोणत्या देशाने नुकताच चंद्राचा नवीन भूवैज्ञानिक नकाशा ‘जिओलॉजिकल मॅप’ जारी केला आहे?
उत्तर – चीन
३). नुकतेच ‘बायोटेक स्टार्टअप एक्स्पो 2022’ चे उद्घाटन कोणी केले?
उत्तर – श्री नरेंद्र मोदी
4). ‘BIMSTEC’ ने अलीकडेच 25 वा स्थापना दिवस कुठे साजरा केला?
उत्तर – ढाका
५). जून 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2023’ मध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर – मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
६). 2022 च्या 16 व्या राष्ट्रपती निवडणुकीचे पीठासीन अधिकारी कोण असेल?
उत्तर – राज्यसभेचे महासचिव
७) अलीकडे कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात ‘खीर भवानी मेळा’ आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर – जम्मू आणि काश्मीर
8). अलीकडेच ‘CiSS’ अॅप कोणी लॉन्च केले आहे?
उत्तर – राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग.
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━