१) विम्बल्डन टेनिस 2022 चे पुरुष एकेरी विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले?
उत्तर:- नोहोक जोकोविच
२) विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2022 चे महिला एकेरी विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले?
उत्तर:- एलेना रिबाकिना
३) खालीलपैकी कोणी ट्विटर खरेदीचा करार रद्द केला आहे?
उत्तर:-एलन मास्क
४) देशातील 13 एक्सप्रेस असलेले खालीलपैकी पहिले राज्य कोणते?
उत्तर:- उत्तर प्रदेश
५) उबेर कप 2022 दक्षिण कोरियाने…… यांना हरवून जिंकला?
उत्तर:- चीन
६) जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर:- ११जुलै
७) अलीकडेच कोणत्या वीज कंपनीने “ईवी मित्र” मोबाइल अॅप विकसित केला आहे?
उत्तर:- बेस्कोम
८)खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने अलीकडे “हरियाली महोत्सव” आयोजित केला आहे?
उत्तर:-पर्यावरण मंत्रालय
९) खालीलपैकी कोणत्याने बँकेने अलीकडेच इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँकेवर आर्थिक दंड ठोठावला आहे?
उत्तर:-रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
१०)खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे नुकतेच निधन झाले आहे?
उत्तर:- जपान
━━━━━━━━━━━━━━━━
फ्री टेस्ट साठी गुगल वर www.Ganitmanch.Com सर्च करा.
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा …..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━