🌎 12 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी 🌎
📙Q.1) भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून कोणाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे?
उत्तरः न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड ✅
📙Q.2) मेड इन इंडिया ‘ड्रोनी कॅमेरा’ कोणी लॉन्च केला आहे?
उत्तरः एम.एस.धोनी✅
📙Q.3) मानसिक आजारासाठी आरोग्य विभागाने नुकतीच कोणती योजना सुरू केली आहे ?
उत्तर: ‘टेलीमानस’ ✅
📙Q.4) नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील कोणत्या गावाला देशातील पहिले सौरउर्जेवर चालणारे गाव म्हणुन घोषित केले?
उत्तर: मोढेटा ✅
📙Q.5) बालविवाहाच्या बाबतीत सर्वात वाईट राज्यांच्या यादीत कोणते राज्य अव्वल आहे?
उत्तर: झारखंड व पश्चिम बंगाल ✅
📙Q.6) 36 व्या राष्ट्रीय खेळामध्ये योगासनामध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली खेळाडू कोण ठरली आहे ?
उत्तरः पूजा पटेल ✅
📙Q.7) पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये 37 व्या खेळाचे आयोजन कोण करणार आहे?
उत्तरः गोवा ✅
📙Q.8) असोशिएशन ऑफ मॅच्युअल फंड इन इंडिया (AMFI) चे अध्यक्ष म्हणून पुन्हा कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर: बाल सुब्रमण्यम ✅
📙Q.9) नुकतेच कोणत्या राज्याच्या टपाल विभागाकडून राष्ट्रीय टपाल सप्ताह 2022 चे आयोजन करण्यात आले आहे?
उत्तरः महाराष्ट्र ✅
📙Q.10) कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या पर्यटन विभागाने पक्षी महोत्सव २०२२ उद्घाटन केले आहे ?
उत्तर : जम्मू काश्मीर ✅
📚 आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.👍