Current Affairs Test ! चालू घडामोडी सराव टेस्ट

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या मोफत सराव टेस्ट सोडवण्यासाठी google वर Ganitmanch.Com सर्च करून तुम्ही आमच्या सर्व टेस्ट सोडवू शकतात.


☑️ चालू घडामोडी सराव टेस्ट .

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा. 

 

0

चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 15

एनी एनॉक्स यांना 2022 चा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे ?

2 / 15

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?

3 / 15

श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान दिनेश गुणवर्धने हे व्यक्तीनुसार कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत ?

4 / 15

'हर घर जल' प्रमाणपत्र मिळविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

5 / 15

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे?

6 / 15

भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली ?

7 / 15

मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे ?

8 / 15

2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला पद्मविभूषण देण्यात आले?

9 / 15

भारतातील सर्वोत्तम आकांक्षी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा घोषित करण्यात आला आहे?

10 / 15

अलीकडे सेंचल वन्यजीव अभयारण्य चर्चेत होते, ते कोणत्या राज्यात आहे?

11 / 15

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023 कोठे आयोजित केली आहे ?

12 / 15

............ हा जगातील सर्वात तरुण क्रमांक 1 एटीपी खेळाडू ठरला आहे.

13 / 15

प्लास्टिकवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

14 / 15

जागतिक महिला क्रिकेट विश्वचषक 2022 कोणत्या देशांमध्ये घेण्यात आली होती

15 / 15

मिस दिवा युनिव्हर्स 2022 चा प्रतिष्ठित खिताब कोणी जिंकला आहे?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top