📺 22 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी 📺
💢 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
📙1] कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिले वनविद्यापीठ सुरू होणार आहे ?
उत्तर – तेलंगणा ✔️
📙 2] डिसेंबर 2022 मध्ये कोणते राज्य प्रथमच रणजी ट्रॉफीचे सामने आयोजित करेल ?
उत्तर – सिक्कीम ✔️
📙 3] जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे ?
उत्तर – 89 ✔️
📙4] ‘SAFF अंडर-17 फुटबॉल चॅम्पियनशिप 2022’ चे विजेतेपद कोणी जिंकले ?
उत्तर – भारत ✔️
𝘄𝘄𝘄.𝗚𝗮𝗻𝗶𝘁𝗺𝗮𝗻𝗰𝗵.𝗖𝗼𝗺
📙5] प्रतिष्ठित “प्रियदर्शनी अकादमीचा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार” कोणाला मिळाला आहे?
उत्तर: आलिया भट्ट✔️
📙6] नुकतेच कॉमेडियन “राजू श्रीवास्तव” यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे?
उत्तरः 58 व्या ✔️
📙7 ] नुकतेच भारताने परस्पर हिताच्या क्षेत्रात संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशाशी सामंजस्य करार केला आहे?
उत्तरः इजिप्त ✔️
📙 8 ] 2022-23 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलनात किती टक्क्यांची वाढ झाली आहे?
𝘄𝘄𝘄.𝗚𝗮𝗻𝗶𝘁𝗺𝗮𝗻𝗰𝗵.𝗖𝗼𝗺
उत्तर – 30% ✔️
📙 9 ] सर्वोच्च फ्रेंच नागरी सन्मान “शेवेलियर डी ला लिजियन डी’ ऑनर” या सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर: स्वाती पिरामल ✔️
📙10 ] कोणत्या राज्य सरकारने शाळांमध्ये “नो बॅग डे” लागू करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : बिहार ✔️
✴️ आपल्या मित्रांना नक्की share करा.