𝟏𝟒 𝐒𝐞𝐩𝐭𝐞𝐦𝐛𝐞𝐫 𝟐𝟎𝟐𝟐 𝐂𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐀𝐟𝐟𝐚𝐢𝐫𝐬 ! 14 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी

 

 

📌 14 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी 📌

❇️Q.1 अलीकडेच कोणत्या देशाने आण्विक हल्ल्यांना अधिकृत करणारा कायदा पास केला आहे?

उत्तर – उत्तर कोरिया ✅

❇️Q.2 PMLA अपिलीय न्यायाधीकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

उत्तर – न्या. मुनेश्वर भंडारी ✅

❇️Q.3 अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रहिवासी सुरक्षा आणि सुरक्षा पोर्टल सुरू केले आहे?

उत्तर – मेघालय ✅

❇️ Q.4 यु एस ओपन 2022 महिला एकेरी विजेती कोण?

उत्तर – ईगास्वेतक ✅

❇️ Q.5 यु एस ओपन टेनिस 2022 पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले?

उत्तर – कार्लोस येलकराज ✅

❇️Q.6 विम्बल्डन 2022 महिला एकेरी विजेते कोण?

उत्तर – एलिना रीबकिना ✅

❇️ Q.7 विम्बल्डन २०२२ पुरुष एकेरी विजेता कोण?

उत्तर – नोवाक जोकोविच ✅

❇️ Q.8 हिंदी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात  येत असतो ?

उत्तर – 14 सप्टेंबर ✅

❇️ Q.9 “मिस अर्थ इंडिया-2022″ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?

उत्तर – वंशिका परमार ✅

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top