📌 14 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी 📌
❇️Q.1 अलीकडेच कोणत्या देशाने आण्विक हल्ल्यांना अधिकृत करणारा कायदा पास केला आहे?
उत्तर – उत्तर कोरिया ✅
❇️Q.2 PMLA अपिलीय न्यायाधीकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर – न्या. मुनेश्वर भंडारी ✅
❇️Q.3 अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रहिवासी सुरक्षा आणि सुरक्षा पोर्टल सुरू केले आहे?
उत्तर – मेघालय ✅
❇️ Q.4 यु एस ओपन 2022 महिला एकेरी विजेती कोण?
उत्तर – ईगास्वेतक ✅
❇️ Q.5 यु एस ओपन टेनिस 2022 पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर – कार्लोस येलकराज ✅
❇️Q.6 विम्बल्डन 2022 महिला एकेरी विजेते कोण?
उत्तर – एलिना रीबकिना ✅
❇️ Q.7 विम्बल्डन २०२२ पुरुष एकेरी विजेता कोण?
उत्तर – नोवाक जोकोविच ✅
❇️ Q.8 हिंदी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
उत्तर – 14 सप्टेंबर ✅
❇️ Q.9 “मिस अर्थ इंडिया-2022″ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?
उत्तर – वंशिका परमार ✅