राज्यघटना विशेष टेस्ट ! Leave a Comment / इतिहास टेस्ट राज्यघटनेवर आधारित टेस्ट सर्व परीक्षेसाठी उपयुक्त एकदा टेस्ट नक्की सोडवा. 0 राज्यघटना टेस्ट 1 / 20 राष्ट्रीय महामार्ग यांचा समावेश कोणत्या सूचीत केला आहे ? समवर्ती सूची केंद्रसूची यापैकी नाही राज्यसूची 2 / 20 उपराष्ट्रपती हे पद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे ? अमेरिका जर्मनी इंग्लड कॅनडा 3 / 20 भारतीय भाषांची माहिती कोणत्या परिशिष्टात दिलेली आहे. परिशिष्ट 3 परिशिष्ट 5 परिशिष्ट 8 परिशिष्ट 9 4 / 20 घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या ? 27 12 17 15 5 / 20 घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ? 14 11 24 27 6 / 20 धनविधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेऊ शकते ? 25 दिवस 60 दिवस 14 दिवस 22 दिवस 7 / 20 विधान परिषदेची सभापती होण्यासाठी किमान किती वय लागते ? 30 25 18 35 8 / 20 संविधान सभेच्या ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ? के.एम.मुन्शी वल्लभभाई पटेल राजेंद्र प्रसाद जे.बी.कृपलानी 9 / 20 सरनामा भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र आहे असे कोणी महटले? अब्दुल कलाम हृदयनाथ कुंझरू नाना पालखीवाला प.नेहरू 10 / 20 खालीलपैकी कोणी प्रथम हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले आहे? राजेंद्र प्रसाद बी.डी. जत्ती व्ही.व्ही.गिरी झाकीर हुसेन 11 / 20 एस. के. दार आयोग कोणत्या साली नेमण्यात आला होता ? 1947 1966 1982 1957 12 / 20 संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला किती सदस्य हजर होते ? 284 392 211 396 13 / 20 राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता कधी मिळाली ? 20 ऑगस्ट 1948 9 डिसेंबर 1946 29 ऑगस्ट 1943 22 जुलै 1947 14 / 20 घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ? महात्मा गांधी एम.एन.रॉय नेताजी बोस प.नेहरू 15 / 20 धनविधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात देण्यात आली आहे ? कलम 114 कलम 36 कलम 110 कलम 106 16 / 20 राज्यपाल विधानपरिषदेवर किती सदस्यांची नेमणूक करतात ? 1/10 1/8 1/12 1/6 17 / 20 राष्ट्रपती भवन कोणत्या ठिकाणी आहे ? पुणे मुंबई नागपूर दिल्ली 18 / 20 मुळ भारतीय राज्यघटनेची हिंदी हस्तलिखित प्रत कोणी तयार केली? नंदलाल बोस प्रेमबिहारी रायजादा वसंत क्रिशन वैदय राममनोहर सिन्हा 19 / 20 मानवी व्यापार आणि वेठबिगारीला प्रतिबंध ही तरतूद कोणत्या कलमात आहे ? कलम 8 कलम 22 कलम 23 कलम 17 20 / 20 खालीलपैकी विधानपरिषद अस्तित्वात नसणारे राज्य कोणते ? बिहार केरळ कर्नाटक तेलंगणा Your score is 0% Restart quiz
History Test – 2 ! इतिहास टेस्ट इतिहास टेस्ट प्राचीन ,मध्ययुगीन ,व मराठा इतिहास यावर महत्वाचे प्रश्न ही टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
रविंद्रनाथ टागोर यांच्याविषयी संपूर्ण माहिती. इतिहास टेस्ट ■ यांनी घडविला आधुनिक इतिहास वाचा सविस्तर माहिती. ● रविंद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर हे त्यांचे पूर्ण नाव होते. ● त्यांना आदराने लोक गुरुदेव म्हणत. ●… टेस्ट सोडवा »