Computer and Information Technology Practice Test – 1 संगणक व माहिती तंत्रज्ञान सराव टेस्ट Leave a Comment / विद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाची खूप महत्वाची संभ्याव्य सराव टेस्ट सर्वांनी एकदा ही सराव टेस्ट नक्की सोडवा. 0 संगणक व माहिती तंत्रज्ञानं सराव टेस्ट - 1 1 / 15 सायबर क्राईम कायदा कोणत्या साली केला गेला ? 2000 2010 1999 2004 2 / 15V.D.U. चा लॉंगफॉर्म लिहा ? व्हिडिओ डिस्क युनिट व्हिज्युअर डिस्प्ले युनिट व्हिडीओ डार्क युनिट व्हिजन डॅश युनिट 3 / 15मोबाईल फोनचा शोध कोणी लावला ? विजय भटकर अल्पाइ पास्कल रॉम टॉम मार्टिन कुपर 4 / 15 www. चे जनक कोण आहे ? बलीस पास्कल विजय भटकर टीम बर्नस ली जॉन मेन 5 / 15महासंगणकाचा वेग कशात मोजतात ? मिटर सेकंद किलोमीटर नॅनोसेकंद 6 / 15संगणकाची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ? चार्ल्स बॅबेज विल्यम जोन्स चार्ल्स कार्टर यापैकी नाही 7 / 15कॅम्पुटरचा मेदू कशाला म्हणतात ? मॉनिटर माऊस C.P.U यापैकी नाही 8 / 15संगणकाचे कंट्रोल युनिट कशाला म्हणतात ? स्कॅनर प्रिंटर सीपीयू किबोर्ड 9 / 15C.D ची क्षमता किती MB असते ? 1000 750 650 480 10 / 15बायनरी पद्धतीत कोणत्या दोन अंकाचा वापर करतात ? 4 व 5 5 व 7 0 व 1 3 व 9 11 / 15खालीलपैकी संगणकाचे इनपुट युनिट कोणते ? मॉनिटर प्रिंटर माऊस स्पीकर 12 / 15फेसबुकचे डिजिटल चलन कोणते ? कोब्रा युवांग लिब्रा टोकन 13 / 15खालीलपैकी हार्डवेअरचा भाग ओळखा. कीबोर्ड माऊस मॉनिटर यापैकी नाही 14 / 15संगणकाची मेमरी कशामध्ये मोजतात ? मायक्रोमिटर बाईट्स सेकंद सेमी 15 / 15संगणक विषानूचा जनक असे कोणाला म्हणतात ? जॉव न्यूमन जॉन मेन रॅलो सिंग यापैकी नाही Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
विज्ञान टेस्ट – 2 ! Science Testविद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची विज्ञान विषयाची टेस्ट नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »
विज्ञान टेस्ट – 3 ! Science Testविद्यान टेस्ट ☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या… टेस्ट सोडवा »