📌 4 ऑक्टोंबर 2022 चालू घडामोडी 📌
📙 1 ) भारताकडून रॉकेट प्रणाली पिनाका विकत घेणारा जगातील पहिला देश बनला आहे ?
उत्तर – आर्मेनिया ✅
📙 2 ) नुकताच 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला, त्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
उत्तर – अजय देवगन , सूर्या ✅
📙 3) भारतातील कोणते विमानतळ 5G सज्ज असणारे पहिले विमानतळ बनले आहे ?
उत्तर – इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ✅
📙 4) कोणत्या राज्याच्या संघाने अंडर-17 महिला फुटबॉल ‘सुब्रतो कप 2022’ शीर्षक जिंकले आहे ?
उत्तर – झारखंड✅
📕 5) स्वच्छ सर्वेक्षण 2022 नुसार एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येचे सर्वात स्वच्छ शहर कोणते?
उत्तर – पाचगणी ,महाराष्ट्र ✅
📕6 ) कोणत्या देशाला हायपर टेन्शन नियंत्रण आणि प्रतिबंध करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार मिळाला?
उत्तर – भारत ✅
📕 7 ) ग्लोबल क्रिप्टो ऍडपक्षण इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे?
उत्तर – चौथा ✅
📕 8 ) जगातील पहिले सीएनजी टर्मिनल कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे?
उत्तर – गुजरात ✅
📕 9) 2022 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
उत्तर – स्वंते पाबो
📕10) ‘स्वच्छ सर्वेक्षण – 2022’ मध्ये महाराष्ट्राला किती पुरस्कार मिळाले?
उत्तरः 23 पुरस्कार ✅
💢 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा 👍