Zp Test | Health Department Practice Test | Aarogy Vibhag Paper | आरोग्य विभाग सराव टेस्ट सोडवा.4

Zp Test | Health Department Practice Test | Aarogy Vibhag Paper | आरोग्य विभाग सराव टेस्ट सोडवा.

 

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आरोग्य सेवक सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखास्द्या भागाचा तुकडा घेणे………..

2 / 30

मातामृत्यू व बालमृत्यू टाळण्यासाठी खालील बाबींपैकी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत ?

3 / 30

राष्ट्रीय पर्यावरण आभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

4 / 30

जीवनसत्व क चे प्रमाण सर्वात जास्त कशात असते ?

5 / 30

पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी ………. वापरण्यात येते ?

6 / 30

खालीलपैकी सामान्य नाम कोणते.

7 / 30

खालील मालिकेतील प्रश्नाचीन्हाच्या जागी काय येईल ?

163, 190, 219, 250, ?

8 / 30

नजरेत भरणे………......

9 / 30

कर्करोगावर उपचार करतांना कोणत्या धातूचा उपयोग करतात ?

10 / 30

दिलेल्या संख्यासमूहांशी साम्य असलेला समूह पर्यायातून निवडा.

12, 32, 52

11 / 30

खालीलपैकी कोणत्या मार्गाने एचआयव्हीचा प्रसार होत नाही ?

12 / 30

लेफ्टनंट : कॅप्टन :: कर्नल :: ?

13 / 30

चंग बांधणे ………….......

14 / 30

कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते ?

15 / 30

कायदेमंडळाच्या निवडणुकात भाग घेऊन कायदेमंडळात प्रवेश मिळवण्यासाठी ……….. यांनी 1 जानेवारी 1923 रोजी अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.

16 / 30

a_ba_cbaac_aa_ba या अक्षरमालेतील रिकाम्या जागी योग्य अक्षर भरल्यास कोणता अक्षरगट क्रमशः पुन्हा पुन्हा आला आहे ?

17 / 30

डोंगर या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे ?

18 / 30

खालीलपैकी कोणत्या रोगाचे जगातून उच्चाटन झाले आहे असे मानतात ?

19 / 30

डाळ शिजणे ……….....होय.

20 / 30

कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो?

21 / 30

सन 1907 मधील राष्ट्रसभेचे अधिवेशन …………. यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.

22 / 30

कॉपर सल्फेटला ……… या नावाने ओळखतात.

23 / 30

I feel I should warn you ……….. keeping an unlicensed gun. (choose the correct preposition)

24 / 30

अन्नाला जागणे ……………

25 / 30

एखाद्या बाळाचे पितृत्व कळण्यासाठी कोणती पद्धत अधिक उपयुक्त आहे ?

26 / 30

23 : 57 :: 1113 : ?

27 / 30

It is very rude to point ……… The people

28 / 30

जागतिक परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केल्या जातो ?

29 / 30

झाडांच्या रांगेत एक झाड दोन्ही बाजूंनी पाचवे येते तर त्या रांगेत किती झाडे आहेत ?

30 / 30

अमिबा हे कशाचे नाव आहे ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top