Science Practice Test – 6 ! विज्ञान सराव टेस्ट Leave a Comment / विद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी विज्ञान विषयची सराव टेस्ट नक्की सोडवा. • खालील Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 0 विज्ञान सराव टेस्ट - 6 1 / 15मानवी शरीरातील स्नायू चे वजन शरीराच्या वजनाच्या किती % असते ? 12 39 21 27 2 / 15शरीराची झीज कशामुळे भरून निघते ? अन्नघटक हवा पाणी औषध 3 / 15 सिगरेटच्या धुम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो ? यकृत फुप्फूस आतड्यांचा तोंडाचा 4 / 15चुनखडी खूप उष्णता दिली असता_____ वायू बाहेर पडतो. ऑक्सिजन नायट्रोजन डायऑक्सईड हायड्रोजन कार्बन डायऑक्ससाईड 5 / 15पेसमेकर ____ हे विकार असलेल्या रुग्नांकरिता वापरले जाते. मूत्रपिंडाचा मेंदूचा यकृताचा हृदयाचा 6 / 15मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ? C B D E 7 / 15लाल काचेमधून पहिल्यास झाडाची हिरवी पाने ________ काळ्या रंगाची दिसतात दिसून येत नाही निळ्या रंगछटेची दिसतात नैसर्गिक रंगछटेत दिसतात 8 / 15खालीलपैकी कोणता रोग अन्न प्रदूषणामुळे होत नाही ? पटकी कावीळ मधुमेह टायफाईड 9 / 15प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो ? डुक्कर उंदीर म्हैस गाय 10 / 15खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबीटीज या व्याधीशी संबंधित आहे ? लिव्हर पॅनक्रियाज अॅड्रीनलीन थॉयरॉईड 11 / 15खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची पाने संयुक्त पानाचे उदाहरण आहे ? आंबा बाभूळ धोतरा वड 12 / 15मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती ? 90 % 40 % 24 % 22 % 13 / 15स्पायरोगायरा काय आहे ? शैवाळ कवक एकदल वनस्पती द्विदल वनस्पती 14 / 15पोलिओ हा रोग कशामुळे होतो ? विषाणू जिवाणू किटक कवक 15 / 15वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणती ? मॅग्नेशियम जस्त सल्फर पलाश Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
विज्ञान टेस्ट – 2 ! Science Testविद्यान टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची विज्ञान विषयाची टेस्ट नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »
विज्ञान टेस्ट – 3 ! Science Testविद्यान टेस्ट ☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त अश्या… टेस्ट सोडवा »