पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती – 2022
संपूर्ण जाहिरात (टोटल – 444 पदे)
Last Date :- 10 ऑगस्ट 2022
1) सहायक विधी अधिकारी – 4 पदे
2) लिपिक टंकलेखक – 200 पदे
3) कनिष्ठ अभियंता (Civil) – 135 पदे
4) कनिष्ठ अभियंता (Mech) – 5 पदे
5) कनिष्ठ अभियंता
(वाहतूक नियोजन) – 4 पदे
6) सहायक अतिक्रमण
निरीक्षक – 100 पदे
🟣 जाहिरात PDF Download करण्यासाठी Link.
👇👇👇👇
पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती जाहिरात संपूर्ण PDF Download करण्यासाठी येथे Click करा.