🚀…. हवाई क्षेत्रासंबंधित पहिल्या महिला ….🚀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🤯 गोंधळून जाऊ नका .. 🤯
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🚁 सैन्य दलातील पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट
✅ अभिलाषा बराक.
🛬 भारतीय नौसेनेची पहिली महिला पायलट
✅ शुभांगी स्वरूप.
✈️ पहिली भारतीय महिला फायटर पायलट
✅ अवनी चतुर्वेदी.
👮जम्मू-काश्मीरची पहिली महिला फ्लाईंग ऑफिसर
✅ माव्या सुदान.
🛩 भारतातील सर्वात तरुण महिला वैमानिक
✅ आयशा अजीज .
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━