Math practice questions test – 12 ! गणित सराव परीक्षा

 

स्पर्धा परीक्षा कोणती पण असो मात्र गणित हा विषय खूप विद्यार्थांना अवघड जातो , त्यामुळे दररोज गणिताच्या सराव  टेस्ट सोडवा. 

• आजची 15 प्रश्नांची गणित टेस्ट सोडवा.

 

0

गणित सराव परीक्षा - 12

1 / 15

13.69 चे वर्गमूळ ______ आहे.

2 / 15

0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल ?

3 / 15

सरळ व्याजाने एका रकमेची 2 वर्षांची रास 1116 रुपये होते तर 3 वर्षांची रास 1224 रुपये तर ती रक्कम कोणती ?

4 / 15

एक वस्तू 1995 रुपयांस विकली तर 5 टक्के तोटा होतो, 5 टक्के नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयात विकावी ?

5 / 15

100 माणसे 100 दिवसात 100 कामे करू शकतात , तर  1 माणूस 1काम किती दिवसात करू शकेल ?

6 / 15

अब्बास व अकबर एक काम 35 दिवसात पूर्ण करतात. तर अब्बास एकटा  तेच काम 60 दिवसात पूर्ण करतो . तर अकबर त्या कामाचा पावभाग किती दिवसात पूर्ण करू शकतो ?

7 / 15

विवेक ला 4 किमी अंतर पार करण्यासाठी 4 तास लागतात.तर विवेक 2 तासांमध्ये किती सेमी अंतर पार करू शकेल ❓

 

8 / 15

सोमवारी सकाळी 5 ते बुधवारी सकाळी 7 पर्यंत मिनिट काटा व तास काट्यादरम्यान 90° कोण किती वेळा होतील ?

9 / 15

खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने भाग जातो ?

10 / 15

एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरिज 120 असल्यास पहिली संख्या कोणती ?

11 / 15

 

खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या नसलेली संख्या कोणती ?

12 / 15

 

एक काम 2 पुरुष 6 दिवसात, 2 स्त्रिया 9 दिवसात व 3 मुले 8 दिवसात पूर्ण करतात. 3 स्त्रिया व 4 मुले यांनी एकत्रितपणे 1 दिवस काम केले तर उरलेले शिल्लक काम फक्त पुरुषांकडून 1 दिवसात पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस लागतील ❓

13 / 15

जितक्या वेळेत एक ससा 5 उड्या मारतो, तितक्याच वेळेत एक माकड 3 उड्या मारते. जर माकडाच्या एका उडीत कापलेले अंतर सशाच्या 3 उड्यात कापलेल्या अंतराच्या बरोबर आहे तर माकड आणि सशाच्या चालीचे गुणोत्तर काय आहे

14 / 15

 

एका वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

15 / 15

20000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता ?

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top