पोलीस भरती सराव टेस्ट – 32

 

पोलीस भरती व इतर सर्व परीक्षेसाठी खूप महत्त्वाची सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवावी..

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 32

1 / 25

छत्री आणि रेनकोट विकत घेतल्यास ४८० रु. पडतात. रेनकोट आणि बूट घेतल्यास ८२० रु. पडतात आणि छत्री व बूट घेतल्यास ७०० रु. पडतात. तर रेनकोटची किंमत किती ?

2 / 25

खालीलपैकी कोणता शब्द समूहदर्शक शब्द नाही ?

3 / 25

संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली ?

4 / 25

______ हा एकमेव अधातु विद्युतवाहक आहे.

5 / 25

प्रत्येक गावात ग्रंथालय असलेला ' जामतारा ' हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे?

6 / 25

खालील कोणत्या वाक्यात धातुसाधित विशेषण वापरले आहे.

7 / 25

औत्सुक्य ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?

8 / 25

जर 49 विद्यार्थ्यांच्या रांगेमधे सचिनचा समोरुन 18 वा क्रमांक असेल. तर सचिनचा शेवटून कितवा क्रमांक आहे ?

9 / 25

एक काम पूर्ण करण्यासाठी पुरुष , स्त्रिया व मुले हे 1:2:3 या प्रमाणात आणि त्यांची मजुरी 6:3:2 या दराने ते सर्वजण कार्ययत आहेत. ज्यावेळी 50 पुरुष कामावर होते तेंव्हा सर्वांची एक दिवसाची मजुरी 4500₹ होती तर स्त्रियांचा एका दिवसाचा मजुरीचा दर किती?

10 / 25

गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत ?

11 / 25

परटा ,येशील कधी परतून ? या वाक्यातील रस ओळखा ?

12 / 25

एक नाणी एकाचवेळेस वर फेकल्यास, कमीतकमी एक छाप मिळण्याची संभाव्यता अशी आहे.?

13 / 25

15 पुरुष प्रत्येकी 8 तास याप्रमाणे 21 दिवस काम करतात. प्रत्येक महिलेने 6 तास काम केल्यावर 21 महिलांना किती दिवस लागतील तर 3 स्त्रिया 2 पुरुष प्रमाणे काम करतात ?

14 / 25

खालीलपैकी कोणत्या धातुचा वापर सौरघट बनवतांना करतात.

15 / 25

______हा शब्द तद्भव शब्द आहे.

16 / 25

जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो  ?

17 / 25

' श्री 'च्या मागे 'ग' येतो ' या म्हणीचा अर्थ सांगा.

18 / 25

 

खालील लयबद्ध मालिका पूर्ण करा.

_101_1011_ _11101

19 / 25

1 ते 50 पर्यंतच्या संख्येत 6 अंक किती वेळा येतो ?

20 / 25

इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?

21 / 25

जर 1 मार्च, 2016 रोजी मंगळवार असेल तर, 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल ?

22 / 25

दारोदार, गावोगाव, जाडजूड हे शब्द_______ आहेत.

23 / 25

मी चहा घेतला . प्रयोग ओळखा

24 / 25

लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

25 / 25

विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2022 महिला एकेरीची विजेती कोण ठरली ?

Your score is

0%

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top