🟣 गणित मंच सराव प्रश्न – 4.
एका कोनाचा पूरक कोन व कोटिकोन यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोनाचे माप किती?
■ स्पष्टीकरण 👇👇
(180-x)/(90-x)=13:4
4(180-x)=13(90-x)
720-4x=1170-13x
13x-4x=1170-720
9x=450
x=450/9=50 ✅
_____________________________
◆ आपल्या मित्रांना नक्की share करा.