मराठी व्याकरण सराव टेस्ट – 29

मराठी व्याकरण या विषयातील क्रियापद या घटकावरील 15 विशेष प्रश्नांची सराव टेस्ट सर्वांनी सोडवावी.

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 29

1 / 15

जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरले जाते त्यास _______क्रियापद असे म्हणतात.

2 / 15

कोणत्या क्रियापदाला नकारदर्शक क्रियापद असे देखील म्हटले जाते ?

3 / 15

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला______ असे म्हणतात.

4 / 15

वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियावाचक शब्दाला दुसऱ्या एखाद्या क्रियापदाचे सहाय्य घ्यावे लागते अशा दोन शब्दांचा मिळून बनलेल्या क्रियापदाला_______असे म्हणतात.

5 / 15

गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले. - वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा ?

6 / 15

खालीलपैकी प्रयोजक क्रियापद ओळखा.

7 / 15

माझे डोळे पाणावले. ( क्रियापदाचा प्रकार ओळखा )

8 / 15

आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. क्रियापदाचा प्रकार ओळखा.

9 / 15

क्रियापदाचे अर्थावरून किती प्रकार पडतात ?

10 / 15

व्दिकर्मक क्रियापद असलेल्या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म _____असतो तर अप्रत्यक्ष कर्म_______असतो.

11 / 15

मनोज यंदा पदवीधर झाला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.

12 / 15

अकर्मक क्रियापद असलेले वाक्य ओळखा ?

13 / 15

स्थिती दर्शक क्रियापद असलेले वाक्य ओळखा ?

14 / 15

कापणे.क्रियापदाचा प्रकार सांगा.

15 / 15

क्रियापदाला संस्कृत मध्ये काय म्हणतात ?

Your score is

0%

 

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top