सामान्यज्ञान सराव टेस्ट – 13 Leave a Comment / नवीन टेस्ट सामान्यज्ञान विषयाची खूप महत्त्वाची सराव टेस्ट परीक्षेत असेच प्रश्न विचारले जातात. 0 सामान्यज्ञान सराव टेस्ट - 13 1 / 20हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा कोणता ? जनरल अडमिरल एअर चीफ मार्शल फिल्ड मार्शल 2 / 20प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो ? विदर्भ कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र 3 / 20 पृथ्वी सूर्याभोवती फिरते ,हा सिद्धांत कोणी मांडला ? गॅलिलिओ कोपर्निकस केपलर न्यूटन 4 / 20ग्रँड कॅनियन कोणत्या देशात आहे ? अमेरिका कॅनडा बोलिविया घाना 5 / 20इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली ? कालिकत मद्रास सुरत मुंबई 6 / 20हिटलरच्या _______ आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. दास कॅपिटल तरुण तुर्क माईन काम्फ हिस्टरी पॉईंट 7 / 20कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली ? 1997 1996 2000 1998 8 / 20खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत पुलित्झर पुरस्कार दिला जातो ? येल विद्यापीठ हॉवर्ड विद्यापीठ केंब्रिज विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ 9 / 20खालीलपैकी कोणती पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात ? दुसरे बाजीराव पेशवे माधवराव पेशवे पहिले बाजीराव पेशवे रघुनाथराव पेशवे 10 / 20अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले ? यापैकी नाही अलाहाबाद मथुरा फत्तेपुर सिक्री 11 / 20द लाईट ऑफ द सेम सन ' या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ? अरुण श्रीवास्तव सचिन कौशिक कैलास सत्यार्थी मलाला युसुफझाई 12 / 20हरिके हा दलदलीचा प्रदेश ________ कोणत्या राज्यात आहे ? केरळ तामिळनाडू मध्यप्रदेश पंजाब 13 / 20पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो ? अंकुर अदीमुळ बिया दल 14 / 20हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले ? बाळगंगाधर टिळक महात्मा गांधी यापैकी नाही ऍनी बेझंट 15 / 20या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पायाचा ठसा व मंदिर आहे ? राजगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग रायगड 16 / 20ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान _____ यांनी जून 1948 पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती ? क्लीमेंट अँटली जॉन मेजर शेफर्ड क्रिप्स ए .व्ही.अलेक्झांडर 17 / 20' भारत छोडो ' हा नारा कोणी दिला ? युसूफ मेहर अली पंडित जवाहरलाल नेहरू अरुणा असफ अली महात्मा गांधी 18 / 20ऋणप्रभारीत कणांना _________ असे म्हणतात . इलेक्ट्रॉन्स न्युट्रान्स प्रोट्रॉन्स पॉझिट्रॉन 19 / 20भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे ? मिश्र अध्यक्षीय अप्रत्यक्ष प्रत्यक्ष 20 / 20पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला ? आर्यभट्ट कनकऋषी वराहमिहीर रामशास्त्री Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
नवीन टेस्ट ( New Test) 2नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. Telegram टेस्ट सोडवा »