गणित सराव टेस्ट – 12 Leave a Comment / पोलीस भरती टेस्टगणितात पैकीची पैकी मार्क घेण्यासाठी गणित मंच ची टेस्ट नक्की सोडवा.. 2 गणित सराव टेस्ट - 12 1 / 10 एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रु. व 860 रु. आहे .तर व्याजाचा दर किती ? 7.5 % 15 % 10 % 12 % 2 / 10घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरिल भिंतीवर घड्याळ बसविले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 4:30 वाजले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल ? 5 : 30 6 :30 7 :30 8 :30 3 / 10C हा B च्या पश्चिमेला 25 सेंमी अंतरावर, तर A हा C च्या पुर्वेला 40 सेंमी अंतरावर आहे. D हा B च्या पश्चिमेला 45 सेंमी वर आहे तर D व C मधील अंतर किती ? 20 सेंमी 25 सेंमी 15 सेंमी 70 सेंमी 4 / 10 एका संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 50 येते तर त्या संख्याची बेरीज किती ? 50 10 55 15 5 / 103573 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल ? 9 5 4 7 6 / 104 टेबलाची विक्री 5 टेबलांच्या खरेदीइतकी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ? 25 % नफा 25 % तोटा 20 % तोटा 20 % नफा 7 / 1012 × 12 ÷ 3 + 2×9 -7 +6 = ? 64 53 65 449 8 / 1018 - ( 28 - 5 × 4 ) + 14 /7 = ? 14 9 15 12 9 / 10क्रमश : 50 सम संख्याची सरासरी 101 आहे. तर सर्वात लहान संख्या कोणती ? 150 52 60 54 10 / 10अनघा मेघापेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे. अनघाचा जन्म अश्विन महिन्यात झाला, तर मेघनाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला ? आषाढ श्रावण जेष्ठ मार्गशीर्ष Your score is 0% Restart quiz मित्रांना शेअर करा:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)Click to email a link to a friend (Opens in new window) Telegram
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test Telegram टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. Telegram टेस्ट सोडवा »