दिनविशेष सराव टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट सर्व परीक्षेसाठी उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी नक्की सोडवावी. 0 दिनविशेष सराव टेस्ट 1 / 10 राष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी असतो ? 10 जून 24 जानेवारी 21 मे 10 मार्च 2 / 10 जागतिक छायाचित्र दिन कधी असतो ? 12 मे 19 ऑगस्ट 21 फेब्रुवारी 14 मार्च 3 / 10 जागतिक वाघ्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात ? 12 ऑगस्ट 4 जानेवारी 8 मे 29 जुलै 4 / 10 जागतिक शून्य भेदभाव दिन कधी साजरा करतात ? 15 जुलै 15 ऑक्टोंबर 1 मार्च 9 ऑगस्ट 5 / 10 जागतिक सीमा शुल्क दिन कधी साजरा करतात ? 26 जानेवारी 4 फेब्रुवारी 7 जुलै 28 एप्रिल 6 / 10 राष्ट्रीय सद्भावना दिन कोणत्या दिवशी असतो ? 20 ऑगस्ट 23 मार्च 14 जानेवारी 24 जुलै 7 / 10 10 जून या दिवशी कोणता दिवस साजरा करतात ? दृष्टीदान दिन वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन संरक्षण दिन सागरी दिन 8 / 10 आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन कधी असतो ? 11 जुलै 9 नोव्हेंबर 20 ऑगस्ट 17 नोव्हेंबर 9 / 10 12 नोव्हेंबर या दिवशी कोणता दिवस असतो ? ग्राहक दिन राष्ट्रीय पक्षी दिन राष्ट्रीय परिवहन दिन ध्वज दिन 10 / 10 राष्ट्रीय हिंदी पत्रकारिता दिन कधी असतो ? 30 मे 27 सप्टेंबर 21 एप्रिल 24 फेब्रुवारी Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »