पंचायत राज विशेष वनलायणार प्रश्न.

👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख – ग्रामसेवक
👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख – सरपंच
👉 ग्रामपंचायतीचा सचिव – ग्रामसेवक
👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान – सरपंच
👉 सरपंचाच्या अनुपस्थित – उपसरपंच
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख – गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख – सभापती
👉 पंचायत समितीचे सचिव – गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव – BDO
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष – पं. समितीचे उपसभापती
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव – विस्तार अधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख – CEO
👉 जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख – जि. प. अध्यक्ष
👉 जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव – Dy. CEO
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष – जि. प. अध्यक्ष
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव – Dy. CEO
👉 जिल्हा आमसभेचे अध्यक्ष – पालकमंत्री
👉 जिल्हा आमसभेचे सचिव – जिल्हाधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष – पालकमंत्री
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव – जिल्हाधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख – मुख्याधिकारी
👉 नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख – नगराध्यक्ष
👉 नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव – मुख्याधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख – आयुक्त
👉 महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख – महापौर
👉 महानगरपालिकेचा सचिव – आयुक्त
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍ Yogesh P. Pawar…
➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top