मराठी व्याकरण टेस्ट – 24 [ लिंगविचार ] Leave a Comment / मराठी व्याकरण टेस्ट मराठी व्याकरण या विषयातील लिंगविचार या घटकवरील 25 संभाव्य प्रश्नांची टेस्ट एकदा नक्की सोडवा. 0 मराठी व्याकरण टेस्ट - 24 [ लिंगविचार ] 1 / 25 खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. पोर मास्तर बंधू जननी 2 / 25 वेगळी जोडी ओळखा. गोप - गोपी गाडा - गाडी पुत्र - भाऊ विळा - विळी 3 / 25 विजेती ' या शब्दाचे लिंग बदला. विजयी विजेते विजय विजेता 4 / 25 गवळी या शब्दाचे लिंग बदला. गवळा गवळी गवळू गवळण 5 / 25 गोप या शब्दाचे लिंग बदला. गोपी गोपीन गोपा गोप 6 / 25 सुत ' या शब्दाचे लिंग बदला. सुता सुते सुतीण सुत्तू 7 / 25 मैना ' या शब्दाचे लिंग बदला. मैने पोपटण राघव राघू 8 / 25 खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता ? लांडोर साध्वी एडका गोपी 9 / 25 शुक ' या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप लिहा. गवळण शुक शुकू सारिका 10 / 25 मेंढा ' या शब्दाचे लिंग ओळखा. मेंढरू मेंढीण मेंढा मेंढी 11 / 25 भोक्ता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. भोक्त भोक्ता भोक्ती भोक्तीण 12 / 25 महोदय ' या शब्दाचे स्त्रिलिंग रूप लिहा. महोदय यापैकी नाही महोदया महोदयी 13 / 25 व्याही ' या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप लिहा. विहिनी व्याही विहीण व्यही 14 / 25 सुपली ' या शब्दाचे लिंग बदला. सुपली सुपलू सुपला सुपले 15 / 25 भाटी ' या शब्दाचे लिंग ओळखा.. नपुसकलिंगी पुल्लिंगी यापैकी नाही स्त्रीलिंगी 16 / 25 प्रिया ' या शब्दाचे लिंग कोणते ? पुल्लिंगी समान्यलिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी 17 / 25 वडा या शब्दाचे लिंग बदला. वड्या वडे वडा वडी 18 / 25 भटीण या शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा. भटून भटा भाटी भट 19 / 25 इवली ' या शब्दाचे लिंग बदला. इवला यापैकी नाही इवले इवलु 20 / 25 सदस्य ' या शब्दाचे लिंग बदला. सदस्य सदसी सदस्यू सदस्या 21 / 25 ग्रहस्थ या शब्दाचे लिंग बदला. ग्रहस्थी गृहस्थ ग्रही गृहिणी 22 / 25 दात्री या शब्दाचे लिंग ओळखा. समान्यलिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी 23 / 25 पगडी ' या शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा. पाडी पाडीण फेटा पाडू 24 / 25 लिंग नामाच्या रुपावरुन ओळखले जाते. हे____आहे. पूर्ण चूक बरोबर चूक यापैकी नाही 25 / 25 खालीलपैकी स्त्रिलिंगी शब्द कोणता ? कोकीळ नटी भट खोंड Your score is 0% Restart quiz
मराठी व्याकरण टेस्ट – 1 | Marathi Grammar Test 1 मराठी व्याकरण टेस्ट 📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त… टेस्ट सोडवा »
मराठी व्याकरण टेस्ट Marathi Grammar Test: 2 मराठी व्याकरण टेस्ट खूप महत्त्वाची Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »
Marathi Grammar Test 3 मराठी व्याकरण Test मराठी व्याकरण टेस्ट अतिशय महत्वाची संभाव्य मराठी व्याकरण सराव टेस्ट नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »