राज्यघटना विशेष टेस्ट ! Leave a Comment / इतिहास टेस्ट राज्यघटनेवर आधारित टेस्ट सर्व परीक्षेसाठी उपयुक्त एकदा टेस्ट नक्की सोडवा. 0 राज्यघटना टेस्ट 1 / 20 खालीलपैकी विधानपरिषद अस्तित्वात नसणारे राज्य कोणते ? केरळ तेलंगणा कर्नाटक बिहार 2 / 20 विधान परिषदेची सभापती होण्यासाठी किमान किती वय लागते ? 25 18 35 30 3 / 20 राष्ट्रध्वजाला घटना समितीची मान्यता कधी मिळाली ? 20 ऑगस्ट 1948 29 ऑगस्ट 1943 22 जुलै 1947 9 डिसेंबर 1946 4 / 20 घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या ? 12 15 27 17 5 / 20 राष्ट्रपती भवन कोणत्या ठिकाणी आहे ? नागपूर पुणे दिल्ली मुंबई 6 / 20 संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला किती सदस्य हजर होते ? 284 392 396 211 7 / 20 उपराष्ट्रपती हे पद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे ? जर्मनी इंग्लड अमेरिका कॅनडा 8 / 20 मुळ भारतीय राज्यघटनेची हिंदी हस्तलिखित प्रत कोणी तयार केली? राममनोहर सिन्हा नंदलाल बोस वसंत क्रिशन वैदय प्रेमबिहारी रायजादा 9 / 20 धनविधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात देण्यात आली आहे ? कलम 106 कलम 36 कलम 110 कलम 114 10 / 20 घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ? 11 27 14 24 11 / 20 राष्ट्रीय महामार्ग यांचा समावेश कोणत्या सूचीत केला आहे ? केंद्रसूची यापैकी नाही राज्यसूची समवर्ती सूची 12 / 20 धनविधेयकास राज्यसभा जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेऊ शकते ? 60 दिवस 25 दिवस 14 दिवस 22 दिवस 13 / 20 भारतीय भाषांची माहिती कोणत्या परिशिष्टात दिलेली आहे. परिशिष्ट 5 परिशिष्ट 8 परिशिष्ट 3 परिशिष्ट 9 14 / 20 एस. के. दार आयोग कोणत्या साली नेमण्यात आला होता ? 1957 1982 1947 1966 15 / 20 घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ? महात्मा गांधी प.नेहरू एम.एन.रॉय नेताजी बोस 16 / 20 खालीलपैकी कोणी प्रथम हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले आहे? झाकीर हुसेन राजेंद्र प्रसाद व्ही.व्ही.गिरी बी.डी. जत्ती 17 / 20 राज्यपाल विधानपरिषदेवर किती सदस्यांची नेमणूक करतात ? 1/12 1/10 1/8 1/6 18 / 20 मानवी व्यापार आणि वेठबिगारीला प्रतिबंध ही तरतूद कोणत्या कलमात आहे ? कलम 23 कलम 8 कलम 17 कलम 22 19 / 20 संविधान सभेच्या ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ? राजेंद्र प्रसाद के.एम.मुन्शी वल्लभभाई पटेल जे.बी.कृपलानी 20 / 20 सरनामा भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र आहे असे कोणी महटले? अब्दुल कलाम नाना पालखीवाला हृदयनाथ कुंझरू प.नेहरू Your score is 0% Restart quiz
History Test – 2 ! इतिहास टेस्ट इतिहास टेस्ट प्राचीन ,मध्ययुगीन ,व मराठा इतिहास यावर महत्वाचे प्रश्न ही टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
रविंद्रनाथ टागोर यांच्याविषयी संपूर्ण माहिती. इतिहास टेस्ट ■ यांनी घडविला आधुनिक इतिहास वाचा सविस्तर माहिती. ● रविंद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर हे त्यांचे पूर्ण नाव होते. ● त्यांना आदराने लोक गुरुदेव म्हणत. ●… टेस्ट सोडवा »