Marathi Grammar Test – 23 ! मराठी व्याकरण टेस्ट

मराठी व्याकरण विषयाची अत्यंत उपयुक्त अशी टेस्ट ,एकदा सर्वांनी नक्की सोडवा 100 % हेच प्रश्न रिपीट होत असतात.

0

मराठी व्याकरण टेस्ट - 23

1 / 20

मूधर्न्य वर्ण ओळखा.

2 / 20

खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा.

अ. नाम हा अविकारी शब्द आहे.

ब. एकाच जातीच्या वस्तुंना सामान्यपणे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात.

क. जेव्हा एखाद्या वस्तुला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्यास सामान्य नाम असे म्हणतात. असे

ड. गुण, दोष, धर्म इत्यादींचा बोध होतो, त्यास भाववाचक नाम म्हणतात.

3 / 20

कावेरी लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते ?

4 / 20

कर्मनी प्रयोगात कर्म हे कसे आहे ?

5 / 20

नवरा ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा ?

6 / 20

देव या नामाचे अनेकवचन कोणते❓

7 / 20

पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्तीप्रत्यय युक्त शब्दांची संख्या सांगा.

रामू घाईने घरातून बाहेर आला.

8 / 20

काही आ - कारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखा.

9 / 20

तृष्णा या शब्दातील वर्णरचना सांगा ?

10 / 20

पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत. त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा.

मीठभाकरी, गायरान, भाजीपाला, भाऊबहिण

11 / 20

अलंकार ओळखा -

कोणता मानू चंद्रमा ,भुवरीचा की नभिचा चंद्र कोणता वंदन कोणते ?

12 / 20

' अद्दल ' या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा .

13 / 20

शेतकरी शेतात नांगरणी करीत होता एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला सूर्य बुडाला. (शब्दशक्ती ओळखा.)

14 / 20

खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय निवडा.

15 / 20

' म्हणून' हे कोणते अव्यय आहे.

16 / 20

खालीलपैकी समासघटित विशेषण सांगा.

17 / 20

' नवनीत ' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पर्यायात ओळखा .

18 / 20

इत्थंभूत’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.

19 / 20

मराठी मध्ये एकूण अनुनासिक / परसवर्ण किती आहेत ?

20 / 20

खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा ❓

Your score is

0%

Leave a Reply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top