Police Bharti Test – 23 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त अशी संभाव्य टेस्ट ,एकदा नक्की सोडवा. 1 पोलीस भरती टेस्ट - 23 1 / 20 समीर उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती ? पश्चिम दक्षिण उत्तर पूर्व 2 / 20 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे ? ट्राय कोस्तूर विल स्मिथ एनी लोटर एमी शुमर 3 / 20 जर 9 मांजरे 9 उंदीर 9 मिनिटात खातात, तर 5 मांजरे 5 उंदीर किती वेळात खातील? 10 5 12 9 4 / 20 ग्रह : बुध :: तारा : ? शुक्र सूर्य गुरू शनी 5 / 20 एका गावाची लोकसंख्या 8000 असून पुरुष 6% नी वाढले आणि स्त्रिया 10% नी वाढल्या तेव्हा एकूण लोकसंख्या 8600 झाली. तर गावातील स्त्रियांची संख्या किती ? 5000 4000 3000 2000 6 / 20 भारतीय घटनेच्या _____ व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. 368 214 370 124 7 / 20 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे ? पालघर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी 8 / 20 हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे? कालीबंगन मोहेंजोदरो ढोलविरा लोथल 9 / 20 अरुणाचल टेकड्या ' कोणत्या राज्यात आहेत ? कर्नाटक अरुणाचल प्रदेश तामिळनाडू आंध्रप्रदेश 10 / 20 अटाकामा वाळवंट ' कोणत्या खंडात पसरले आहे ? आफ्रिका उत्तर अमेरिका आशिया दक्षिण अमेरिका 11 / 20 खालीलपैकी कोणता काव्यगुण नाही ? समाधी प्रसाद उदारता अद्भुत 12 / 20 योग्य जोड्या लावा. राष्ट्रीय उद्यान /व्याघ्र प्रकल्प : जिल्हा 1. ताडोबा अ ) वर्धा 2. पेंच। ब) अमरावती 3. मेळघाट। क) नागपूर 4. बोर। ड ) चंद्रपूर 1-क, 2-ड, 3-अ, 4-ब 1-ड, 2-क, 3-ब, 4-अ 1-क, 2-अ, 3-ड, 4-ब 1-ड, 2-क, 3-अ, 4-ब 13 / 20 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ? 1958 1962 1961 1957 14 / 20 कॉलरा आजार कशामुळे होतो ? जीवाणू विषाणू बुरशी अमिबा 15 / 20 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्ये असतात? 8 9 6 7 16 / 20 पॅडोरा पेपर कशासंबंधी आहे ? चीन - भारत करचुकवेगिरी परीक्षा जादू 17 / 20 'घुटी देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मोहिनी घालणे लाच देणे स्तुती करणे वाहवा करणे 18 / 20 खालीलपैकी सर्वांत मोठा अपूर्णांक कोणता ? 9/13 11/17 7/11 13/21 19 / 20 खालील उदाहरणामधील रस ओळखा. "काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात" शांतरस शृंगाररस अद्भूतरस करूनरस 20 / 20 एका 15 मुलांच्या गटात 7 मुले फुटबॉल खेळतात 8 मुले हॉकी खेळतात. दोन्ही खेळ, न खेळणाऱ्या मुलांची संख्या 3 आहे. तर दोन्ही खेळ खेळू शकतात अशा मुलांची संख्या किती? 4 3 5 2 Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »