Police Bharti Test – 22 ! पोलीस भरती टेस्ट Leave a Comment / पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरती साठी अतिसंभाव्य प्रश्नमंजुषा एकदा ही नक्की सोडवा.चुकलेले प्रश्न वहीत लिहून त्या प्रश्नांचा दररोज सराव करा. 0 पोलीस भरती टेस्ट - 22 1 / 20 पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते ? गजानन शास्त्रसंपन्न खरेखोटे गल्लोगल्ली 2 / 20 फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? लाला लजपतराय सरोजिनी नायडू सर सय्यद अहमद खान अब्दुल गफारखान 3 / 20 लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते ? इंग्रजी हिंदी मराठी उर्दू 4 / 20 सागर तळावरील पर्वतरांगणा _____ म्हणून ओळखले जाते. खंडांतउतार जलमग्न पर्वत सागरी डोह पर्वत 5 / 20 महाराष्ट्र पोलिसांचे कोणती दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे ? सी - 60 Q.R.T यापैकी नाही फोर्स वन 6 / 20 38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ? 18 14 16 12 7 / 20 पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ? 40/13 43/14 28/9 19/6 8 / 20 खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा? गांर्भीय गांभीर्य गांभिर्य गांर्भिय 9 / 20 मंगळवार 8 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेल्या मुलाचा 1996 सालचा वाढदिवस कोणत्या वारी येईल ? शनिवार गुरुवार सोमवार रविवार 10 / 20 एका रांगेत 'शाम' शेवटून दुसरा आहे. 'राम' त्याच्यापुढे तीन विद्यार्थ्यानंतर उभा आहे. 'महेश' हा ' राम च्या अगोदर सातव्या स्थानावर उभा आहे. रांगेमध्ये 'महेशचे' स्थान सुरुवातीपासुन नववे आहे. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत ? 18 19 21 20 11 / 20 'लहानपणी मी प्राणायाम करत असे' या वाक्यातील काळ ओळखा . भूतकाळ रीती भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ 12 / 20 'नाव मोठे लक्षण खोटे' याचा अर्थ काय? भपका भारी खीसा खाली भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची ओठात एक पोटात एक उथळ पाण्याला खळखळाट फार 13 / 20 वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ? ज्यूल अँपिअर वँट नॉटस 14 / 20 वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेष म्हणजे वर्तुळाची _______ होय. यापैकी नाही त्रिज्या व्यास जिवा 15 / 20 खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही ? रणथंबोर मेळघाट पेंच ताडोबा 16 / 20 अंमलबजावणी संचनालय (Enforcement Directorate) कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? वित्त कायदा व न्याय गृहमंत्रालाय वाणिज्य 17 / 20 केस या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा . भूतर कुंतल अक्ष कुंडल 18 / 20 इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे ? मध्यप्रदेश कर्नाटक गुजराज छत्तीसगड 19 / 20 पाच सेंमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती ? 200 चौ.सेंमी 150 चौ.सेंमी 175 चौ.सेंमी 225 चौ.सेंमी 20 / 20 "आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके । देवाचे दिधले असे जगतये आम्हांस खेळावया ॥" या काव्यपंक्ती कोणत्या अक्षरगणवृत्तात रचल्या आहेत? मंदाक्रांता भुजंगप्रयाग मालिनी शार्दूलविक्रिडित Your score is 0% Restart quiz
पोलीस भरती टेस्ट : 2 Police bharati Test :2 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test टेस्ट सोडवा »
पोलीस भरती टेस्ट Police bharati Test 3 पोलीस भरती टेस्ट येणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »