पंचायतराज टेस्ट Leave a Comment / चालू घडामोडी टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी पंचायतराज या घटकांवर 4 ,5 प्रश्न नक्की विचारले जातात त्यामुळे ही टेस्ट तयार केली आहे. सर्वांनी एकदा ही टेस्ट नक्की सोडवा. 1 पंचायतराज टेस्ट 1 / 20 पंचायतराज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती ? पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायत 2 / 20 यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे ? स्रियांचा पंचायतराज संस्थेतील सहभाग जलव्यवस्थापन पर्यावरण संतुलन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यशीलतेचे मूल्यमापन 3 / 20 ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ? ग्रामसेवक तलाठी पोलिस पाटील सरपंच 4 / 20 पंचायतराज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे ? पहिले नववे दहावे पंधरावे 5 / 20 ग्रामपंचायत सदस्यांची संख्या_______निश्चित कोण ठरवितात. जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राज्यनिर्वाचन आयोग 6 / 20 ग्रामसेवकाची निवड कोण करते ? जिल्हा निवड मंडळ ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद 7 / 20 ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो ? तहसीलदार जिल्हाधिकारी राज्य निर्वाचन आयोग उपजिल्हाधिकारी 8 / 20 खालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ? 24 एप्रिल 26 जानेवारी 2 ऑक्टोबर 15 ऑगस्ट 9 / 20 जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण ______ समित्यांमार्फत चालते . 5 10 11 9 10 / 20 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो ? सरपंच ग्रामसेवक तहसीलदार गटविकास अधिकारी 11 / 20 वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ? हिरवे बाजार मेळघाट राळेगणसिद्धी लेखामेंढा ( गडचिरोली) 12 / 20 पंचायत पध्दतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळवला या पध्दतीचा अवलंब करणारे दुसरे राज्य कोणते ? आंध्रप्रदेश कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू 13 / 20 सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो ? अध्यक्ष जिल्हा परिषद सभापती पंचायत समिती मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी 14 / 20 ______ हा पंचायत समितीचा पदसिध्द सचिव असतो. विस्तार अधिकारी सभापती पंचायत समिती जेष्ठ विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी 15 / 20 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ ______ असतो . 6 वर्षे 2 वर्षे 3 वर्षे 5 वर्षे 16 / 20 वसंतराव नाईक समितीने _______ या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले. ग्रामपंचायत जिल्हापरिषद पंचायत समिती नगरपंचायत 17 / 20 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ? 1962 1958 1961 1957 18 / 20 महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या ? 12 नोव्हें 1961 1 मे 1962 1 मे 1961 15 ऑगस्ट 1961 19 / 20 खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण ? मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष 20 / 20 जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात ? 8 15 13 12 Your score is 0% Restart quiz
Current Affair चालू घडामोडी Test 2 (मार्च 2022) चालू घडामोडी टेस्ट चालू घडामोडी या विषयावर आधारित सराव Test टेस्ट सोडवा »
Current Affairs चालू घडामोडी टेस्ट – 3 (एप्रिल 2022) चालू घडामोडी टेस्ट MPSC ,पोलीस भरती ,तलाठी ,रेल्वे भरती, SSC सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एप्रिल महिन्यातील चालू घडामोडी Test नक्की सोडवा. टेस्ट सोडवा »