सामान्यज्ञान टेस्ट Leave a Comment / नवीन टेस्ट सामान्यज्ञान या विषयाची महत्वपूर्ण टेस्ट तयार केली आहे .एकदा टेस्ट नक्की सोडवा. 1 सामान्यज्ञान टेस्ट 1 / 25 1 मेगाबाईट म्हणजे किती ? 1024 बाईटस 8 बिट्स 1024 गिगाबाईटस 1024 किलोबाईटस 2 / 25 कोणता अधिकारी सर्वात वरीष्ठ दर्जाचा आहे ? पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक 3 / 25 कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापतात ? मिथेन इथिलीन इथेन ब्युटेन 4 / 25 सिनाबार हे कशाचे धातुक आहे. लोखंड पारा सोने चांदी 5 / 25 ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते. एडन ठाणे मंडाले अंदमान 6 / 25 महाराष्ट्र सरकारने 2022 सालचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ------- यांना जाहीर केला आहे . चंद्रकांत पाटील भारत ससाणे ओम पवार अरुण कांबळे 7 / 25 खालीलपैकी कोणता दिवस " आंतरराष्ट्रीय गणित दिन " म्हणून साजरा केला जातो ❓ 15 मार्च 14 मार्च 16 मार्च 13 मार्च 8 / 25 शिकान्सेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे ? दक्षिण कोरिया उत्तर कोरिया चीन जपान 9 / 25 बाबर आणि इब्राहीम लोधी यांच्यात पानिपतचे कितवे युद्ध झाले ? दुसरे तिसरे पहिले यापैकी नाही 10 / 25 इंग्लंडचा राजा _____ यास पोर्तुगीजांनी मुंबई बेट दिले. दुसरा चौथा पहिला तिसरा 11 / 25 ऑस्ट्रेलियन ओपन 2022 चा विजेता खालीलपैकी कोण आहे ? डॅनियल मेदवेदेव राफेल नदाल नोवाक जोकोविच रॉजर फेडरर 12 / 25 रोव्हर्स कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? टेनिस क्रिकेट हॉकी फूटबॉल 13 / 25 तामिळनाडू मध्ये ' मक्कल निधी मय्यम ' या पक्षाची स्थापना कोणी केली ? कमल हसन एम.जी.रामचंद्र एम.करुणानिधी रजनीकांत 14 / 25 महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात ? उपमहापौर राज्य शासन विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी 15 / 25 फोर्ब्सच्या 2022 च्या यादीनुसार जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे ? लेब्रिनस जोन्स लिओनेल मेस्सी विराट कोहली ख्रिस्तीयानो रोनाल्डो 16 / 25 प्रतापगड किल्ला कोणत्या डोंगररावर बांधण्यात आला आहे ? चंदन वंदन रायरी भोरप्या कमळगड 17 / 25 पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास मिळाला ? शरद पवार नरेंद्र मोदी नितीन गडकरी ममता बॅनर्जी 18 / 25 पंचायत समितीचा सचिव कोण असतो ? विस्तार अधिकारी पंचायत समिती सभापती गटविकास अधिकारी कृषी अधिकारी 19 / 25 मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ? उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक बिहार 20 / 25 समवर्ती सुचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे ? रशिया स्वीझरलँड ऑस्ट्रेलिया अमेरिका 21 / 25 राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो ? 11 मार्च 6 मार्च 3 मार्च 15 मार्च 22 / 25 बेडूक हा ----------- या वर्गातील प्राणी आहे ? मस्त्य उभयचर सस्तन अभयचर 23 / 25 मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ? जठर यकृत हृदय मोठे आतडे 24 / 25 न्यूयॉर्क शहर कोणत्या नदी काठी वसले आहे ? मिसिसिपी टेम्स हडसन नाईल 25 / 25 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ? निफे शिलावरण सायमा सियाल Your score is 0% Restart quiz
नवीन टेस्ट ( New Test) 2 नवीन टेस्ट सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सराव Test नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »
New Test नवीन टेस्ट – 3 नवीन टेस्ट येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण टेस्ट नक्की सोडवावी. टेस्ट सोडवा »