WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा | Current Affairs Practice Test Paper | ऑक्टोबर 2026   

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा | Current Affairs Practice Test Paper | ऑक्टोबर 2026   

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

जागतिक बँक समूहाचे नवीन मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

2 / 25

2026 च्या 78 व्या एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा मालिकेचा पुरस्कार कोणत्या मालिकेला मिळाला?

3 / 25

56 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला?

4 / 25

दरवर्षी जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो?

5 / 25

20 वे आशियाई खेळ 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले?

6 / 25

डॉ. बेसी राय ट्रॉफी (ज्युनियर बॉईज नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप) चे विजेतेपद कोणी जिंकले?

7 / 25

सॅटेलाइट इमेजिंग तंत्रज्ञानासाठी अमेरिकेकडून पेटंट मिळवणारा पहिला भारतीय स्टार्टअप कोणता ठरला?

8 / 25

चायना मास्टर्स 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?

9 / 25

केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या प्रदेशासाठी नवीन कलम 371 (K) प्रस्तावित केले?

10 / 25

दक्षिण रेल्वे झोनने आपल्या ब्रॉड गेज नेटवर्कचे किती टक्के विद्युतीकरण साध्य केले?

11 / 25

राष्ट्रीय अभियंता दिवस कधी साजरा केला जातो?

12 / 25

2027 ला ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणता देश स्वीकारेल?

13 / 25

भारतीय हवाई दलाच्या पहिल्या 'ड्रोनाथॉन-2026' चे आयोजन कोठे करण्यात आले?

14 / 25

Correct the Map' ठरावाच्या विरोधात कोणत्या देशाने मतदान केले?

15 / 25

Adobe चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोण बनले?

16 / 25

जगातील सर्वात लांब स्टील स्लॅग रस्ता कोठे बांधण्यात आला?

17 / 25

वर्ल्ड सर्क्युलर इकॉनॉमी फोरम 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले?

18 / 25

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग पोर्टेबिलिटीसाठी 'वन टॅग' सुविधेचा शुभारंभ कोणत्या शहरात केला?

19 / 25

पुरुष ज्युनियर आशिया हॉकी कप 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले?

20 / 25

भारताने 2026 महिला टी-20 आशिया चषकात कोणत्या देशाचा पराभव करत विजेतेपद मिळविले?

21 / 25

एस. आर. जानकीरामन यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

22 / 25

भारताचे ब्रिक्स शेरपा 2026 म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

23 / 25

तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष रिकव्र्व्ह तिरंदाज कोण ठरला?

24 / 25

सेमीकॉन इंडिया 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?

25 / 25

भारतीय महिला क्रिकेट टीमची नवीन कर्णधार कोण?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top