WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा- 93

General Knowledge Mock Test  ! General Knowledge Test Paper  | सामान्यज्ञान ( Gk )सराव टेस्ट पेपर सोडवा- 93

 

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,  MPSC , पोलीस भरती , वनरक्षक इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

सामान्यज्ञान ( GK) सराव टेस्ट सोडवा.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न

1 / 25

पंचायत समितीचा प्रशासकिय अधिकारी कोण असतो ?

2 / 25

1917 मध्ये महात्मा गांधी कोणते सत्याग्रह केला होता?

3 / 25

भारतीय महिला क्रिकेट टीमची नवीन कर्णधार कोण?

4 / 25

राणा कुंभ यांनी बांधललेला 'विजयस्तंभ' कोणत्या शहरात आहे ?

5 / 25

'कोस बाडच्या टेकडीवरून' हा प्रसिध्द ग्रंथ कोणी लिहला आहे ?

6 / 25

'निती आयोग' ही खालीलपैकी कोणती संस्था आहे?

7 / 25

भारताचा प्रथम नागरिक असा उल्लेख कोणाचा केला जातो ?

8 / 25

'करा किंवा मरा' असा संदेश महात्मा गांधीजीनी कोणत्या आंदोलना वेळी दिला होता ?

9 / 25

भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता?

10 / 25

भारतीय सरनाम्यात खालीलपैकी कोणता शब्द प्रयोग करण्यात आला नाही ?

11 / 25

सन 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंस्थेचा जिल्हा कोणता आहे ?

12 / 25

नाशिक जिल्ह्यातील साहेर' या शिखराची एकूण लांबी किती आहे ?

13 / 25

कार्याचे एकक कोणते आहे ?

14 / 25

सीपीयुच्या गतीला काय म्हणतात ?

15 / 25

'रिडियम' वेगळा करण्यासाठी कोणत्या खनिजाचा उपयोग केला जातो?

16 / 25

मानवी रक्ताचे PH मुत्य किती असते ?

17 / 25

सजीवामधील 'जैविक उत्प्रेरक' कोणला म्हणतात ?

18 / 25

खालीलपैकी कोणत्या सस्तन प्राण्यातील गंधग्राही अतिविकसित असतात.

19 / 25

'श्रध्दानंद छात्रालय कोणती सुरु केले?

20 / 25

ऑगस्ट 2026 मध्ये कितव्या 'कॉस्पार सायंटिफिक असेंब्ली' दरम्यान हा पुरस्कार इटलीमध्ये प्रदान करण्यात आला?

21 / 25

2026 चा प्रतिष्ठित 'कॉस्पार विक्रम साराभाई मेडल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

22 / 25

ऑगस्ट 2026 मध्येय महाराष्ट्र राज्यातील पहिले पुस्तकाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले गेले आहे ?

23 / 25

ऑगस्ट 2026 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे?

24 / 25

कोणते हायकोर्ट भारताचे पहिले पेपरलेस हायकोर्ट आहे?

25 / 25

केन-बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा कोणत्या राज्यांसोबत करार झाला?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top