WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 149

Police Bharti Practice Question Test ! Police bharati Question Paper ! पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 149

👉 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, न्यायालय भरती , वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती ?

2 / 25

भारतीय राज्यघटनेत घेतलेली राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतुन घेतली आहेत ?

3 / 25

कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागात विभागते ?

4 / 25

भारताचे आर्थिक निःसारण हा सिद्धांत कोणी मांडला?

5 / 25

131 _31 _317_1131_311_17

6 / 25

भिन्न शब्द ओळखा. आईस्क्रीम, बर्फ, पाणी, वाफ

7 / 25

एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 km/hr वेगाने पोहतो. जर प्रवाहाचा वेग 3 km/hr असेल. तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती ?

8 / 25

भारतीय प्रमाणवेळ............ही स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे.

9 / 25

रेहानने एक स्कूटर 2015 मध्ये 60000 रूपयास विकत घेतली. घसाऱ्याचा दर द.सा.द.शे. 20 असल्यास दोन वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती होईल ?

10 / 25

'सूर्य' या अथी पुढील शब्द वापरत नाही ?

11 / 25

वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचाराची निवड करा. 'प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे .....'

12 / 25

एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो, 52 विद्यार्थ्यांना खो-खो हा खेळ आवडतो. एक असाह विद्याथी नाही की, ज्याला यापैकी एकही खेळ आवडत नाही. तर क्रिकेट आणि खो-खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या काढा.

13 / 25

जयंताने मध्येच विचारले, "कोण होते?" या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत ?

14 / 25

पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा 'सत्तरावे वर्ष'

15 / 25

एका वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत राधाचा क्रमांक 32 वा आहे. तिच्या खाली 10 व्या क्रमांकवर रमा आहे. रमा ही उत्तीर्णाच्याच यादीत खालून 44 वी आहे. वर्गातील उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणोत्तर 5:1 आहे. तर एकूण विद्यार्थी किती?

16 / 25

तळाची त्रिज्या 7 सेंमी व उंची 24 सेंमी असलेल्या शंकूचे वक्रपृष्ठफळ किती ?

17 / 25

पुढील वाक्यातील काळ ओळखा.

'सविता दररोज गणित मंचचा सराव पेपर सोडवते.'

18 / 25

जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत. तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते ?

19 / 25

तयार कपड्यांच्या दर्शनी किमतीवर 25% सूट जाहीर करून एका कापड 5 दुकानदाराने 2250 रुपयांचे तयार कपडे विकले. तर त्या मालाची मूळ किंमत काय होती ?

20 / 25

एक रिकामा हौद पाण्याने पूर्ण भरण्यास 'अ' नळाला 10 तास, 'ब' नळाला 15 तास व 'क' नळाला 12 तास लागतात. तर तीन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास लागणारा कालावधी किती ?

21 / 25

भारताचे अणु उर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ?

22 / 25

वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली ?

23 / 25

पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीनेच भरले जाते?

24 / 25

पानिपतचे पहिले युध्द कोणामध्ये झाले ?

25 / 25

भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य नमुद केली आहेत ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top